लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
पुणे जिल्ह्यात मविआ आणि महायुतीमधील सामना बरोबरीत; डॉ. कोल्हे, सुळे, मोहोळ, बारणे विजयी - Marathi News | Match between MVA and Mahayuti tied in Pune district; Dr. Kolhe, Sule, Mohol, Barne victorious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात मविआ आणि महायुतीमधील सामना बरोबरीत; डॉ. कोल्हे, सुळे, मोहोळ, बारणे विजयी

पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली, तर मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी हॅट्ट्रिक केली.... ...

कोथरूड, वडगावशेरी, पर्वतीने ठरविला पुण्याचा खासदार; पुण्यात वंचित, एमआयएमचा फॅक्टर गायब - Marathi News | Kothrud, Vadgaonsheri, Parbati decided Pune MP; Deprived in Pune, MIM factor missing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड, वडगावशेरी, पर्वतीने ठरविला पुण्याचा खासदार; पुण्यात वंचित, एमआयएमचा फॅक्टर गायब

कोथरूड आणि वडगावशेरीत मोहोळ यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने उपनगरातील मतदारांचा कौल निर्णायक ठरला आहे. या मतदारसंघात वंचित, एमआयएमचा फॅक्टर चालला नाही.... (Pune Lok Sabha 2024 Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant More) ...

Lok Sabha Election Result 2024 : 'या' राज्यात तब्बल 26 वर्षांनंतर भाजप 'शून्या'वर! काँग्रेसला चांगलं यश - Marathi News | lok sabha election 2024 After 26 years in this state, BJP is on zero! Good luck to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election Result 2024 : 'या' राज्यात तब्बल 26 वर्षांनंतर भाजप 'शून्या'वर! काँग्रेसला चांगलं यश

या राज्यात भाजपचे खातेही उघडू शकले नाही. तर काँग्रेसला ७ आणि आम आदमी पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत... ...

बीडमध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार? पंकजा मुंडे यांचा री-काऊंटींगचा अर्ज   - Marathi News | Beed Lok Sabha Result 2024: Trumpets will sound or lotus will bloom in Beed; Re-counting application of Pankaja Munde   | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार? पंकजा मुंडे यांचा री-काऊंटींगचा अर्ज  

Beed Lok Sabha Result 2024: आता अखेरच्या ३२ व्या फेरीचा निकाल येणे बाकी आहे. ...

गांधीनगरमधून अमित शाह यांचा 7 लाखहून अधिक मतांनी बंपर विजय, तर वाराणसीतून PM मोदींची विजयी हॅटट्रिक - Marathi News | lok sabha election 2024 Amit Shah's bumper victory from Gandhinagar by more than 7 lakh votes, PM Modi's winning hat trick from Varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधीनगरमधून अमित शाह यांचा 7 लाखहून अधिक मतांनी बंपर विजय, तर वाराणसीतून PM मोदींची विजयी हॅटट्रिक

Lok Sabha Election 2024 : गांधीनगर येथून अमित शाह तब्बल ७,४४,७१६ मतांनी विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.  ...

Shirur Lok Sabha Result 2024: बदला लेना हम कभी भुलते नही...! शिरूरचा बालेकिल्ला अमोल कोल्हेंनी जिंकला - Marathi News | Shirur Lok Sabha Result 2024 amol kolhe win and shivajirao adhalrao patil losses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदला लेना हम कभी भुलते नही...! शिरूरचा बालेकिल्ला अमोल कोल्हेंनी जिंकला

Shirur Lok Sabha Result 2024 - अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील १ लाखाहूनही अधिक फरकाने पराभूत  ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 :महाराष्ट्राचा किंग कोण? लोकसभेचा फायनल आकडा आला समोर; कोणाचे उमेदवार जिंकले, कोणाचे आघाडीवर - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Who is the King of Maharashtra? Lok Sabha final figure is out; Whose candidate won, whose candidate is leading | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राचा किंग कोण? लोकसभेचा फायनल आकडा आला समोर; कोणाचे उमेदवार जिंकले, कोणाचे आघाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी विजय मिळवला आहे. ...

Mumbai North East Lok Sabha Result 2024: ईशान्य मुंबईत पेटली मशाल! संजय दिना पाटील विजयी, भाजपाचे मिहीर कोटेचा पराभूत - Marathi News | mumbai north east lok sabha result 2024 sanjay dina patil won against bjp mihir kotecha maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबईत पेटली मशाल! संजय दिना पाटील विजयी, भाजपाचे मिहीर कोटेचा पराभूत

Mumbai North East Lok Sabha Result 2024 : दोन्ही उमेदवारांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली. अखेरीस संजय दिना पाटील वरचढ ठरले. ...