लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
प्रल्हाद जोशी यांच्यावर लिंगायत समाज नाराज; धारवाडमध्ये भाजपाला फटका बसणार? - Marathi News | Loksabha Election 2024 - Lingayat community upset over Prahlad Joshi; Will BJP get hit in Dharwad? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रल्हाद जोशी यांच्यावर लिंगायत समाज नाराज; धारवाडमध्ये भाजपाला फटका बसणार?

प्रल्हाद जोशी दोन दशके धारवाडचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शिरहट्टी फकीरेश्वर मठाचे प्रमुख दिंगलेश्वर महास्वामी यांनी लढण्याचा निर्णय घेतला होता ...

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; बुधवारी आठ अर्ज - Marathi News | Today is the last day to file nomination papers for Maval Lok Sabha Constituency; Eight applications on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; बुधवारी आठ अर्ज

बुधवारपर्यंत एकूण अठरा जणांनी अर्ज दाखल केले आहेत.... ...

नणंद-भावजय आमने-सामने, पण खरी लढत काका-पुतण्यातच; द्विधा मनस्थितीत बारामतीकर - Marathi News | Baramati Lok Sabha Constituency - Sharad Pawar or Ajit Pawar, Baramati voters are in two minds, Sunetra Pawar's challenge to Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नणंद-भावजय आमने-सामने, पण खरी लढत काका-पुतण्यातच; द्विधा मनस्थितीत बारामतीकर

शरद पवारांनी २००९ पर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर २००९ पासून आजपर्यंत सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे  प्रतिनिधित्व करत आहेत. ...

तुतारी चिन्हावर आक्षेप नोंदवण्याची वेळ निघून गेली; निवडणूक आयोगाचं सुप्रिया सुळेंना उत्तर - Marathi News | Loksabha Election 2024 - The time to file objections to the trumpet sign has passed; Election Commission's reply to Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुतारी चिन्हावर आक्षेप नोंदवण्याची वेळ निघून गेली; निवडणूक आयोगाचं सुप्रिया सुळेंना उत्तर

मतदान करताना ट्रम्पेट आणि तुतारी ही चिन्हे दिसतात, त्यांची नावे नाहीत, निवडणूक आयोगाचा खुलासा ...

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात आराेप-प्रत्याराेपांच्या ताेफा; दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान - Marathi News | Loksabha Election 2024 - On the last day of campaigning ,Accusations of the ruling opposition; Voting tomorrow for the second phase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात आराेप-प्रत्याराेपांच्या ताेफा; दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

गांधी, पवार, ठाकरेंकडून प्रभू श्रीरामांचा अपमान : शाह ...

प्रतापगड कारखाना गिळंकृत करण्याचे षडयंत्र मी हाणून पाडले; उदयनराजेंचा शशिकांत शिंदे यांच्यावर घणाघात - Marathi News | i foiled the plot to swallow up the pratapgarh factory udayanraje criticize shashikant shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रतापगड कारखाना गिळंकृत करण्याचे षडयंत्र मी हाणून पाडले; उदयनराजेंचा शशिकांत शिंदे यांच्यावर घणाघात

सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज मेढा, मानकुमरे पॉइंट (ता. जावली) येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. ...

वंचितचे धक्कातंत्र, ऐनवेळी स्वतःच्या उमेदवारालाच नाकारला 'एबी' फॉर्म - Marathi News | Shocking politics, VBA denied 'AB' form to his own candidate Afasar Khan from Aurangabad Lok sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचितचे धक्कातंत्र, ऐनवेळी स्वतःच्या उमेदवारालाच नाकारला 'एबी' फॉर्म

औरंगाबादमधून माजी नगरसेवक अफसर खान आता अपक्ष लढणार आहेत ...

'ना अपक्ष, ना कोणाला पाठिंबा'; औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार - Marathi News | 'Neither independent, nor supporting anyone'; Vinod Patil's withdrawal from Aurangabad Lok Sabha elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ना अपक्ष, ना कोणाला पाठिंबा'; औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार

मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार ...