लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॅश लीग

Big Bash League Latest News

Big bash league, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.
Read More
बाप रे... डेविड वॉर्नरला हातातल्या बॅटनंच दिला दगा! हेल्मेटमुळं मोठा अनर्थ टळला (VIDEO) - Marathi News | bbl david warner breaks bat hit himself in the head during sydney thunder and hobart hurricanes match watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप रे... डेविड वॉर्नरला हातातल्या बॅटनंच दिला दगा! हेल्मेटमुळं मोठा अनर्थ टळला (VIDEO)

तोहेल्मेट घालून बॅटिंग करत असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

ऑस्ट्रेलियाने संघाबाहेर काढलं, पठ्ठ्यानं BBLच्या गोलंदाजांवर काढला राग, केली तुफान धुलाई - Marathi News | Aus vs Ind Australian opener nathan mcsweeney shines in bbl after excluding against India BGT Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाने संघाबाहेर काढलं, पठ्ठ्यानं BBLच्या गोलंदाजांवर काढला राग, केली तुफान धुलाई

Nathan Mcsweeney, AUS vs IND BGT, BBL 2024: कसोटी मालिकेत फ्लॉप ठरल्याने संघाबाहेर झालेल्या मॅकस्वीनीने संघाला मिळवून दिला विजय ...

Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना - Marathi News | Mumbai Cricketer Jemimah Rodrigues blistering batting gives Brisbane Heat win over Melbourne Stars in WBBL10 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना

Mumbai Cricketer Jemimah Rodrigues, Bribane Heat WBBL 10: जेमिमा रॉड्रीग्जने केली ४५ धावांची वेगवान खेळी ...

WBBL 2024 : यष्टीरक्षकाची एक चूक नडली अन् गंभीर दुखापत; उसळी घेणारा चेंडू थेट डोळ्याला लागला - Marathi News | In WBBL 2024 Big Bash League, the wicketkeeper got injured after being hit by a ball in the eye | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यष्टीरक्षकाची एक चूक नडली अन् गंभीर दुखापत; उसळी घेणारा चेंडू थेट डोळ्याला लागला

महिला बीग बॅश लीगमध्ये यष्टीरक्षकाला दुखापत झाली. ...

भारताच्या Smriti Mandhana चा परदेशात डंका; असं करणारी पहिलीच भारतीय ठरली - Marathi News | Smriti Mandhana becomes the first Indian to be signed for women big bash league 2024 season, read here in details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या Smriti Mandhana चा परदेशात डंका; असं करणारी पहिलीच भारतीय ठरली

Smriti Mandhana Joins Adelaide Strikers WBBL : स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी. ...

आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद - Marathi News | We are rich people, we don't go to poor countries, Former India cricketer Virender Sehwag revealed he was once offered a contract by a BBL franchise  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद

ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट याच्यासोबत चर्चा करताना वीरूने त्याला १ लाख डॉलरची ऑफर BBL फ्रँचायझीकडून मिळाल्याचे सांगितले ...

अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ? - Marathi News | Oh, the voice of which Shiv Sena? Who will won in Shiv Sena vs Shiv Sena battle? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ?

लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे. ...

लढत रोमांचक : अशोक नेते यांची हॅटट्रिक किरसान रोखणार का? - Marathi News | Will Kirsan prevent Ashok Nete's hat trick in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लढत रोमांचक : अशोक नेते यांची हॅटट्रिक किरसान रोखणार का?

लढत रोमांचक : आदिवासी- ओबीसी मते ठरणार निर्णायक ...