lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॅश लीग

Big Bash League Latest News , मराठी बातम्या

Big bash league, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.
Read More
आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद - Marathi News | We are rich people, we don't go to poor countries, Former India cricketer Virender Sehwag revealed he was once offered a contract by a BBL franchise  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद

ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट याच्यासोबत चर्चा करताना वीरूने त्याला १ लाख डॉलरची ऑफर BBL फ्रँचायझीकडून मिळाल्याचे सांगितले ...

अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ? - Marathi News | Oh, the voice of which Shiv Sena? Who will won in Shiv Sena vs Shiv Sena battle? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ?

लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे. ...

लढत रोमांचक : अशोक नेते यांची हॅटट्रिक किरसान रोखणार का? - Marathi News | Will Kirsan prevent Ashok Nete's hat trick in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लढत रोमांचक : अशोक नेते यांची हॅटट्रिक किरसान रोखणार का?

लढत रोमांचक : आदिवासी- ओबीसी मते ठरणार निर्णायक ...

हारिस रौफचा 'पगार' बंद! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण - Marathi News | pakistan cricket board terminated Haris Rauf's central contract due to his refusal to join Pakistan's Test squad, read here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हारिसचा 'पगार' बंद! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

वेगवान गोलंदाज हारिस रौफचा करार रद्द करण्यात आला आहे. ...

१२ Sixes, १० Fours! एकच वादा, 'ब्राऊन' दादा; वादळी शतकाने मोडले ७ मोठे विक्रम  - Marathi News | Josh Brown scored 140 runs in just 57 balls with 12 sixes & 10 fours for Brisbane Heat in the BBL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ Sixes, १० Fours! एकच वादा, 'ब्राऊन' दादा; वादळी शतकाने मोडले ७ मोठे विक्रम 

Big Bash League 2024 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये वादळी खेळी पाहायला मिळाली. ...

डेव्हिड वॉर्नरची 'शाहरुख' स्टाईल एन्ट्री! मॅच खेळण्यासाठी हेलिकॉप्टरने मैदानावर होणार लँडिंग  - Marathi News | David Warner might take a helicopter straight from his brother's wedding to play for Sydney Thunder, if the weather is good. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरची 'शाहरुख' स्टाईल एन्ट्री! मॅच खेळण्यासाठी हेलिकॉप्टरने मैदानावर होणार लँडिंग 

कसोटी क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) शुक्रवारी बॉलिवूड स्टाईल एन्ट्री मारणार आहे. ...

BBL: मुलाखत सुरू असताना भारतीय चाहत्याने प्रेयसीला केलं प्रपोज; मॅक्सवेलकडून अभिनंदन, VIDEO - Marathi News | Melbourne Stars fan proposes to Melbourne Renegades spectator during BBL and see here Glenn Maxwell reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुलाखत सुरू असताना भारतीय चाहत्याने प्रेयसीला केलं प्रपोज; मॅक्सवेलकडून अभिनंदन

BBL 2024: सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धा पार पडत आहे ...

क्रिकेटमध्ये आले ‘Electra Stumps’, अंपायरसारखं करणार काम, चौकार, षटकार, विकेट पडताच... - Marathi News | 'Electra Stumps' came in cricket, will work like an umpire, fours, sixes, as soon as the wicket falls... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमध्ये आले ‘Electra Stumps’, अंपायरसारखं करणार काम, चौकार, षटकार, विकेट पडताच...

Electra Stumps: क्रिकेटमधील रोमांच अधिकाधिक वाढवण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा सातत्याने वापर केला जात असतो. डीआरएस, बॉल ट्रॅकर, अल्ट्राएज, एलईडी स्टम्प्स यासारख्या गोष्टींमुळे निर्णयामधील अचुकता वाढली आहे. दरम्यान, आता क्रिकेटच्या मैदानात इलेक्ट्रा ...