पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
भीमा कोरेगाव घटनेच्या निषधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून अनेक ठिकांणी आंदोलने सुरु आहेत. याच पाश्वभूमीवर मुंबईतील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनमधील चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले आहेत. ...
भीमा कोरगाव घटनेचे लोकसभेतही पडसाद पहायला मिळाले. काँग्रेस आणि भाजपा खासदारांना एकमेकांवर आरोप करत गोंधळ घातला. यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खासदारांना शांत करत दलितांचं भलंही नको आणि राजकारणही करायचं आहे हे चालणार नाही अशा शब्दांत सुना ...
भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना याकुब मेननचाच न्याय लावावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली ...
भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्त विविध संघटनांनी एकत्रित पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. औरंगाबाद व नांदेडच्या आंबेडकर नगर भागात जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना वगळता सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला. ...