लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद : मुंबईत 48 बसची तोडफोड, 4 बसचालक जखमी - Marathi News | Maharashtra bandh : 48 bus vandalized, 4 bus drivers injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद : मुंबईत 48 बसची तोडफोड, 4 बसचालक जखमी

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटत आहेत. मुंबईसह राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.   ...

अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान  - Marathi News | Close tension in the upper area;be averted of government property due to police alertness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान 

अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही. या भागात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. ...

शांततामय बंद... संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ - आनंदराज आंबेडकर  - Marathi News | Quiet calm ... stop the movement till 5 pm - Anandraj Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शांततामय बंद... संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ - आनंदराज आंबेडकर 

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पुकारण्यात आलेल्या बंदला राज्यभरातील उत्स्फुर्त प्रतिसाद असून शांततामय वातावरणात आंदोलने होत आहेत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ, असे रिपब्लिकन सेनेचे नेते आणि डॉ ...

भीमा कोरेगाव प्रकरण : काँग्रेसनेच ही दंगल पेटवली, रावसाहेब दानवेंचा आरोप - Marathi News | Bhima Koregaon Case: The Congress aggravated the riots, Raosaheb Danwane's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीमा कोरेगाव प्रकरण : काँग्रेसनेच ही दंगल पेटवली, रावसाहेब दानवेंचा आरोप

तीन वर्षात महाराष्ट्रात एकही दंगल झालेली नाही. विकासाचा अजेंडा रोखू शकत नसल्याने काँग्रेसने ही दंगल पेटवली आहे असा आरोप केला. शांतता राखण्यासाठी आमचं सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे अशी... ...

भीमा कोरेगाव घटना : सांगलीमध्ये कडकडीत बंद - Marathi News | Bhima Koregaon incident: Stopped in Kanchadi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भीमा कोरेगाव घटना : सांगलीमध्ये कडकडीत बंद

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. ...

#BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदला हिंसक वळण - Marathi News | #BhimaKoregaonViolence: Maharashtra bandh | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :#BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ... ...

कल्याण-डोंबिवलीत आंदोलनाला हिंसक वळण, गाडया फोडल्या, शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर हल्ला - Marathi News | Violent turn of the Kalyan-Dombivli movement, splintering vehicles, attacked Shiv Sena central office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत आंदोलनाला हिंसक वळण, गाडया फोडल्या, शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर हल्ला

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला कल्याण-डोंबिवलीत हिंसक वळण लागले आहे. ...

परभणीत संघाच्या कार्यालयात फेकली पेट्रोलची बॉटल, पुस्तके जळाली; शहरात कडक पोलीस बंदोबस्त - Marathi News | Petrol bottles, books burned at Parbhani's Sangh's office; Hardest police settlement in the city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत संघाच्या कार्यालयात फेकली पेट्रोलची बॉटल, पुस्तके जळाली; शहरात कडक पोलीस बंदोबस्त

भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही आंदोलकांनी परभणीत स्टेशनरोडवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या खिडकीतून पेट्रोलची बॉटल टाकली. यामध्ये कार्यालयातील काही पुस्तके जळाली. उपस्थित स्वय ...