राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जाधव म्हणाले, की माझ्यावर भाजपच्या एका नेत्याने चुकीचे आरोप केले. त्याला मी उत्तर दिले. मात्र त्याच दिवशी... ...
मला ज्या भूमिका घ्यायच्या आहेत ते खुलेआम घेईन. सगळ्यांसमोर घेऊन. मी कुणाला घाबरत नाही. मी परिणामांची चिंता अजिबात करत नाही असं भास्कर जाधव म्हणाले. ...
आज भास्कर जाधव जितके बोलतायेत. तितके तेव्हा तिकीट काढून गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर बसण्याची आणि जोपर्यंत मला गटात घेत नाही तोवर परतणार नाही अशा बाता करत होते असा दावा फडणवीसांच्या विश्वासूने केला आहे. ...