Bhargavi Chirmuley : भार्गवी चिरमुले हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अनेक मराठी हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये आपण तिचा अभिनय पाहिला आहेच. सध्या मात्र चर्चा भार्गवीच्या नव्या लुकची आहे. ...
Raksha Bandhan 2022 : मराठी सिनेइंडस्ट्रीत जसे स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही इंडस्ट्रीत कार्यरत आहे. ...
Anushka pimputkar: प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सुहानी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे ही सुहानी नेमकी कोण? या पूर्वी ती कोणत्या मालिका, चित्रपटांमध्ये झळकलीये हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...
Navratri 2021: आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झलीये. नवरात्रोत्सवात रंगांचे महत्त्व असते. आजचा रंग पिवळा... आज पहिल्या दिवशी पिवळा रंग असल्याने त्या रंगात खास फोटोशूट केलं आहे. ...