डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या उद्देशाने भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या नेतृत्वात ही जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. ...
Janashirwad Yatra of Bhagwat Karad in Marathawada : डॉ. भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेबाबत मुंडे भगिनी काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांसह सर्वांचेच लक्ष लागले होते. ...