लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

संपादकीय - कोश्यारी गेले, बैस आले! - Marathi News | Editorial - bhagatsingh Koshyari gone, Ramesh Bais came in maharashtra! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - कोश्यारी गेले, बैस आले!

महाविकास आघाडीकडून दिलेली विधान परिषदेच्या बारा आमदारांची यादी, विधानसभाध्यक्षांची निवडणूक हे मुद्देदेखील कोश्यारी यांच्यावर टीकेचे कारण बनले. ...

Maharashtra Politics: इच्छा असूनही काही करू शकत नव्हते विरोधक; अटकही होऊ शकत नाही, राज्यपाल किती पावरफुल? - Marathi News | Uddhav Thackeray, Sharad pawar, Ajit pawar could do nothing despite their will; Can't even be arrested, how powerful is the governor of Maharashtra Bhagat singh Koshyari, Ramesh Bais? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल किती पावरफुल? इच्छा असूनही काही करू शकत नव्हते विरोधक; अटकही होऊ शकत नाही

Governor's Power in Politics: पंतप्रधानांच्या साडेतीनपट पगार..., एकवेळ पंतप्रधानांना पदावर असताना अटक होऊ शकते, पण राज्यपालांना घटनेची मोठी ढाल... ...

Bhagat Singh Koshyari vs NCP: भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र सोडण्याअगोदर... ; राष्ट्रवादीकडून करण्यात आली 'ही' मागणी - Marathi News | Bhagat Singh Koshyari should apologize before leaving Maharashtra demands NCP Clyde Crasto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र सोडण्याआधी... ; राष्ट्रवादीने केली 'ही' मागणी

कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला ...

निवडणुका होणाऱ्या ९ राज्यांत नवे राज्यपाल, जाणून घ्या कुठे झाला बदल - Marathi News | New governors in 9 states where elections will be held, know where the change took place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका होणाऱ्या ९ राज्यांत नवे राज्यपाल, जाणून घ्या कुठे झाला बदल

अनेक ठिकाणी जनतेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग येणार ...

Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यावर भगतसिंह कोश्यारींचे वागणे बदलले, राज्यपालपदाची गरिमा नष्ट केली” - Marathi News | congress leader prithviraj chavan reaction over bhagat singh koshyari resign acceptance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यावर भगतसिंह कोश्यारींचे वागणे बदलले, राज्यपालपदाची गरिमा नष्ट केली”

Maharashtra Politics: राज्यपालांवर कोणी टीका करत नाहीत. आक्षेप घेत नाहीत. मात्र, कोश्यारी त्याला अपवाद ठरले, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. ...

देर आए दुरुस्त आए...! राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यावर बारामतीत जल्लोष - Marathi News | Late came corrected Jubilation in Baramati after Governor resignation was accepted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देर आए दुरुस्त आए...! राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यावर बारामतीत जल्लोष

नवनियुक्त राज्यपाल पूर्व राज्यपालांच्या पाऊलावर पाऊल न ठेवता महाराष्ट्राची अस्मिता व थोर महापुरुषांचा सन्मान ठेवतील ...

कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका - Marathi News | BJP will have to bear the fruits of the sins committed by the hands of Koshyaris; Criticism of various parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका

भगतसिंह कोश्यारींसारखा पक्षपाती राज्यपाल भाजपने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी महाराष्ट्राला दिला होता ...

Maharashtra Politics: “राज्यपाल कसे नसावेत याचे भगतसिंह कोश्यारी उत्तम उदाहरण, भाजपला पापाची फळे भोगावी लागतील” - Marathi News | congress nana patole criticised bhagat singh koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यपाल कसे नसावेत याचे भगतसिंह कोश्यारी उत्तम उदाहरण, भाजपला पापाची फळे भोगावी लागतील”

Maharashtra News: भगतसिंह कोश्यारींसारखे राज्यपाल महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, अशी टीका करण्यात आली आहे. ...