भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या FOLLOW Bhagat singh koshyari, Latest Marathi News
महाविकास आघाडीकडून दिलेली विधान परिषदेच्या बारा आमदारांची यादी, विधानसभाध्यक्षांची निवडणूक हे मुद्देदेखील कोश्यारी यांच्यावर टीकेचे कारण बनले. ...
कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला ...
अनेक ठिकाणी जनतेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग येणार ...
Maharashtra Politics: राज्यपालांवर कोणी टीका करत नाहीत. आक्षेप घेत नाहीत. मात्र, कोश्यारी त्याला अपवाद ठरले, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. ...
नवनियुक्त राज्यपाल पूर्व राज्यपालांच्या पाऊलावर पाऊल न ठेवता महाराष्ट्राची अस्मिता व थोर महापुरुषांचा सन्मान ठेवतील ...
भगतसिंह कोश्यारींसारखा पक्षपाती राज्यपाल भाजपने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी महाराष्ट्राला दिला होता ...
Maharashtra News: भगतसिंह कोश्यारींसारखे राज्यपाल महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Maharashtra News: नवीन राज्यपालांना शुभेच्छा देताना संभाजीराजेंनी थेट इशाराही दिला आहे. ...