सर्वत्र घाणीचे साम्राज्य, साऱ्या शेतांमध्ये तुडुंब चिखल, साचलेले पावसाचे पाणी, अति पावसामुळे पिकांना कोंब येऊन त्यातून दुर्गंधी येऊ लागली अशाही परिस्थितीत तहसीलदार माधुरी आंधळे यांनी शेतांमध्ये पाहणी केली. ...
परतीच्या पावसाने ज्वारी, बाजरी, मका, कपाशी व कडधान्य पूर्ण वाया गेले. आता आस फक्त शासनाच्या मदतीची. अधिकारी मात्र फिरकायला तयार नाहीत, अशी शेतकºयांची व्यथा आहे. ...