राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
बीड : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत.बीड जिल्ह्यातील सततची ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतक-यांची कर्जमाफी करावी. तसेच शेतक-यांची अडवणूक न करता खरीप पेरणीसाठी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. हलगर्जीपणा केल्यास शेतक-यांना बँकावर गुन्हे दाखल करायला सांगेन, मग नंतर न्यायालयात काय उत्तरे द्यायच ...
बीड : जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे कुशल प्रशासक असून कर्मचाºयांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध काम करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यांच्यामुळेच देशपातळीवर बीड जिल्ह्याचा नावलौकिक वाढला, अशा शब्दात सत्कार कार्यक्रमाचे संयोजक आ. विनायक मेटे यांनी जिल्हाधिकाº ...
पंचायत समितीच्या नरेगा विभागात लाभार्थींची आर्थिक अडवणूक केली जाते असा आरोप करत येथील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
बीड : जिल्हा रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्र शासनाकडून नवी दिल्ली येथे पारितोषिकासाठी बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ...
पीककर्ज काढण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत गेलेल्या शेतकºयांना पीककजार्साठी शेतकºयांच्या नावे शेत जमीन कशी आली याची शहानिशा करण्यासाठी पूर्वजांचे शेतीचे फेरफारची मागणी केल्याने पीककर्ज घेण्यासाठी शेतकºयांची तहसील कार्यालयातच्या अभिलेखा कक्षातून पूर्वजां ...
ओला व सुका कचरा वेगवेगळा द्या आणि शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढे या, असे आवाहन करत डोअर टू डोअर जाणाºया नगर पालिका कर्मचाºयांसोबत काही नागरिक वाद घालत असल्याचे समोर आले आहे. कचरा वेगवेगळा देण्यात त्यांना कमीपणा वाटत असून तुम्हीच कचरा वेगळा करा ना ...