अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
जो माणूस भावनाशून्य राजकारण करतो, गोरगरिबांच्या जमिनी लाटतो, त्याला कोणत्याही पदांवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. ...
परळी तालुक्यातील तडोळी येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सोने, रोख रक्कम असे ३ लाख २१ हजार रुपायांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...
खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. ...