अनधिकृत दर्जाहीन बियाणे कीटकनाशके, खते शेतक-यास विक्री केले तर त्याचे पिकाचे नुकसान होते याची झळ त्याच्या कुटुंबाला देखील बसते त्यामुळे शेतकºयांचे शोषण करुन फायदा साधणा-या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करु असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय या ...
खरीप हंगाम पेरणी काळ जवळ येत आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांची मशागत प्रक्रिया सुरु आहे. तसेच पेरणीसाठी व लागवडीसाठी वापण्यात येणारे बियाणे नकली आहेत का ? शेतकऱ्यांनी रितसर प्रक्रिया करुन योग्य भावात विक्री केली जाते का ? यासाठी कृषी विभागाकडून विविध कृष ...
दुष्काळात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या अॅग्रीकल्चर ट्रस्टमार्फत पाठविलेले २१ टँकर ३० मे रोजी जिल्ह्यात दाखल झाले. ...
तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली. ...
शहरातील कचरा डेपोमुळे प्रदूषणात वाढ होऊन वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बुधवारी डेपोच्या गेटवर कचरा घेऊन गेलेल्या घंटा गाड्या वडार वस्तीतील लोकांनी अडवून विरोध केला. गाड्याच्या चालकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. ...
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दिलीप भीमराव चव्हाण (४५ रा.उदंडवडगाव) यांना भरधाव वेगात निघालेल्या टेम्पोने (के.ए.०२ ए.एफ. ९४८४) जोराची धडक दिली. यामध्ये चव्हाण हे जागीच ठार झाले. ...