लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी पाठपुरावा करणार - Marathi News | Follow-up for subsidy of farmers paying regular loans | Latest beed News at Lokmat.com

बीड :नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी पाठपुरावा करणार

दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिलासा देतांना कृषि, महसूल, ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशिलपणे काम करावे असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ...

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर गेवराई तालुक्यात वाळूचोरांवर गुन्हे दाखल - Marathi News | Following the action of Beed collector, cases were filed against slaughters in Gevrai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर गेवराई तालुक्यात वाळूचोरांवर गुन्हे दाखल

येथून जवळच असलेल्या राजापूर शिवारात ३३० ब्रास वाळूसाठा जप्त प्रकरणी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

दुपटीने व्याज मागून मारहाण करणाऱ्या सावकारासह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा - Marathi News | An Atrocity Offense on Three People With Double Money | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुपटीने व्याज मागून मारहाण करणाऱ्या सावकारासह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा

ठरलेल्या व्याजदरापेक्षा ऐनवेळी दुपटीने व्याज मागत सावकारासह तिघांनी एका तरुणास बेदम मारहाण केली आणि कुठेही वाच्यता न करण्यासाठी धमक्या दिल्या. ...

‘डायलेसिस’मुळे २५६० रूग्णांना जीवदान - Marathi News | 'Dialysis' gives life to 2560 patients | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘डायलेसिस’मुळे २५६० रूग्णांना जीवदान

विविध कारणांमुळे किडण्या निकामी झाल्यास डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरू पहात आहे. जिल्हा रूग्णालयात आतापर्यंत २ हजार ५६० रूग्णांना या डायलेसिसमुळे जीवदान मिळाले आहे. अपुरे मनुष्यबळ आणि अपुऱ्या यंत्र सामग्रीवरही डायलेसिस विभागाचे काम मराठवाड्यात अव्वल आह ...

छावणी चालकांचा घोड्यावर बसवून केला सत्कार - Marathi News | Felicitated the staff of the camp on horseback | Latest beed News at Lokmat.com

बीड :छावणी चालकांचा घोड्यावर बसवून केला सत्कार

दुष्काळामुळे शासनाच्या वतीने सुरु केलेल्या छावण्यांमध्ये पशुधनाला आश्रय मिळाला. काही छावण्या नियम धाब्यावर बसवत असल्याने चर्चेत आल्या. एकीकडे प्रशासनाकडून कारवाया सुरु असताना उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल उमरद खालसा येथे शेतकऱ्यांनी छावणी चालकांचा सत् ...

तहसीलदारांनी केली वाळू माफियांविरुद्ध कारवाई - Marathi News | Tahsildar's action against sand mafia | Latest beed News at Lokmat.com

बीड :तहसीलदारांनी केली वाळू माफियांविरुद्ध कारवाई

तालुक्यातील गोदापात्रातून अवैधरित्या उपसा करुन वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन वाहन पकडून तहासीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन्ही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून तशी नोटीस बजावण्यात आली आहे. ...

कोथरुळमध्ये एकाच रात्री ३ घरे फोडली - Marathi News | In the cottage, 3 houses were destroyed in a single night | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोथरुळमध्ये एकाच रात्री ३ घरे फोडली

माजलगाव तालुक्यातील कोथरुळ येथे चोरांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री तीन घरे फोडून लाखो रुपयांची नगद रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ...

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा काटा काढणाऱ्यास पतीस जन्मठेप - Marathi News | The husband's life imprisonment for the wife's thorner was found in suspicion of character | Latest beed News at Lokmat.com

बीड :चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा काटा काढणाऱ्यास पतीस जन्मठेप

चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा कु-हाडीने वार करुन खून करणा-या पतीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे ...