राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होत असून, संभाव्य मंत्र्यांमध्ये शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती निकटवर्तीयांनी दिली. ...
व्यापारी म्हणून आलेल्या इसमाने सोन्याची लगड असल्याचे सांगून शहरातील एका सराफा व्यापा-याला जवळपास दीड लाखाला गंडा घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी बीडमध्ये घडली. ...
तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू महाराजाने स्वत:च्या मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर मठाधिपतीशिवाय हे अघोरी कृत्य होऊ शकत नाही. ...
नगर पालिकेच्या पथकाने शहरातील एमआयडीसी भागात प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यासह विक्री करणाºया चार दुकानांवर धाड टाकून १८९० किलो प्लास्टिक तसेच कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. ...