झारखंडमध्ये झुंडशाहीचा बळी ठरलेल्या तबरेज अन्सारी याच्या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात शुक्रवारी बीड, आष्टी, गेवराई, केज, परळी आणि धारूरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले, तर माजलगाव, अंबाजोगाई, पाटोदा आणि सिरसाळा मोर्चे काढण्यात आले. ...
जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय व पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी संबंधित वाळू ठेकेदार व वाहतूकदारांचे तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे इन कॅमेरा जबाब नोंदवले. ...
जुन्या भांडणाचा राग मनात धरुन गुरुवारी पहाटे घरात घुसून इसमाला चारचाकी गाडीत बसवून खून केला व मृतदेह कोरड्या विहिरीत टाकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. ...
शहरातील बायपास रोडवरील गोकुळधाम अपार्टमेंट शेजारील सर्व्हे नं. ३८० मधील शासकीय गायरान जमिनीत अनधिकृतपणे मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी डॉ.सुशील सोळंके याना दहा लाख रूपयांच्या दंडाची नोटीस दिली. ...
शहरातील खासबाग परिसरात चार भिंतीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बीड शहर पोलीस ठाण्याने कारवाई करत ५० ते ६० ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला आहे. ...