आईला एचआयव्ही आजार. याच आजाराने त्यांचा १२ वर्षीय मुलगा मरण पावला. मात्र, समाजातील लोकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने, शेवटी आईनेच समाजसेवी संस्थेच्या मदतीने मुलावर अंत्यसंस्कार केले. ...
भरधाव येणारी वाहने, त्यातच दुपदरी रस्ता, दुभाजकाचा अभाव, यामुळे रस्ता पुढे निमुळता झाल्याने वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. ...
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर छावण्या सुरु होत्या, या छावण्यांमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तालयाच्या पथकाने व जिल्हा स्तरावर या छावण्यांची अचानक तपासणी केली होती. ...
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बीड तालुक्यातील देव-याचीवाडी या गावाने राज्यस्तरावर बाजी मारली असून या गावाला तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. ...
गेवराई तालुका हा पांढ-या सोन्यासाठी म्हणजे कापसाच्या उत्पन्नात जिल्ह्यात नंबर एकवर होता. तालुक्यात जवळपास २९ कापूस जिनिंगमार्फत कापूस खरेदीतून करोडो रुपयांची उलाढाल होऊन हजारो स्थानिक व परराज्यातील नागरिकांना रोजगार मिळत होता. ...
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत ज्या शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार त्यांचा एकापेक्षा अधिक वेळा आणि प्रत्यक्ष लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा (ओव्हर इन्शुअरन्स) नसेल तर त्या श्ेतक-यांना लेखी अर्ज सादर करण्यासाठी ६ सप्टेंबर २०१९ ...