शहरातील भाजपच्या एका नेत्याच्या घरावर दगडफेक करुन पळून जाणाºया दोघांचा पाठलाग करीत जमावाने मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री ९.३० ते १० च्या सुमारास घडली. ...
फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅड इंडस्ट्रीच्या (फिक्की) वतीने यावर्षीचा बेस्ट कम्युनिटी पोलिसिंग पुरस्कार बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना प्रदान करण्यात आला आहे. ...
सोमवारपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी शहरातील सिद्धविनायक संकुलात गणेश मूर्तींची ७० दुकाने लागली आहेत. घरातला आणि सार्वजनिक मंडळाचा बाप्पा निवडण्यासाठी रविवारी दुपारनंतर झालेल्या पावसातही भक्तांनी गर्दी केली होती. ...
बीड : क्षेत्राएवढाच विमा भरल्यानंतरही ‘ओव्हर इन्शुरन्स’चे कारण सांगून जिल्ह्यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सोयाबीन विमा नाकारला होता. याबाबत ... ...
अंबाजोगाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. तालुक्यात ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून चाळीस गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ...
पोळा सणादिवशी तिर्रट नावाचा जुगार महासांगवीत (ता. पाटोदा) सुरु असल्याच्या गुप्त माहितीवरुन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा मारला. यावेळी नऊ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले असून, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...