तालुक्यातील कुंभेफळ येथे परिसरातील पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून हेक्टरी एक लाख रु पये मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांच्या संदर्भात सोमवारी सकाळी दहा वाजता बैलगाड्या रस्त्यावर सोडून रास्ता रोको आंदोलन केले. ...
राज्य परिवहन महामंडळातील लिपिकेस सहकारी अधिकाऱ्यानेच विविध धमक्या देऊन अश्लिल शेरेबाजी केली होती. यावर तक्रार केल्यानंतर दक्षता समितीने चौकशी केली. ...
बालकांचे आरोग्य उत्तम राहावे तसेच बालकांचे पहिले १००० दिवस, रक्तक्षय, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता व पौष्टिक आहार या पंचसूत्रीनुसार जनजागृती करण्यासाठी पोषण उत्सवाला रविवारी प्रारंभ झाला. ...
राजापूर वाळू प्रकरणानंतर कोणत्या अधिकाºयाला किती हप्ता दिला जातो, या यादीसह निवेदन वाळू ठेकेदार व वाहतूकदार यांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी लवकरच पूर्ण होईल. तसेच यामध्ये दोषी असणा-या सर्वांवर कारवाई केली जाईल. जरी तो अधिकारी निवृत्त झाला असला तर ...
‘बाप्पा धाव रे पाऊस पाड रे’ अशी प्रार्थना प्रत्येक गणेशभक्त करत होता. दिवसभरात शंभरपेक्षा जास्त मंडळांनी तर शेकडो घरात श्रीं ची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र श्रीं ची स्थापना उत्साहात करण्यात आली. ...
महिलांमध्ये जागृती वाढली आहे महिला अधिक सक्षम होत आहे, महिलांची शक्ती क्रांती घडवू शकते हे आपण इतिहासामध्ये डोकावले तर स्पष्ट होईल, आता महाराष्ट्रात आणि बीड मध्ये इतिहास घडवायचा आहे त्या साठी महिलांनी देखील हातात धनुष्य घ्यावा असे आवाहान रोहयो मंत्री ...