जिल्ह्यात ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार आहेत, अशा ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने १५०० दुतांची नियूक्ती करण्यात आली होती. ...
जिल्ह्यातील सहा मतदार संघांत सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्राप्त माहितीनुसार अंदाजे ६८.१२ टक्के मतदान झाले. पावसामुळे व्यत्यय आला तरी मतदारांनी आपला हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केला. ...
बीड विधानसभा मतदार संघात ३७४ केंद्रात मतदान होत असून ६ केंद्र संवेदनशील आहेत. तर १० केंद्रांवर स्टील कॅमेरे लावले असून ३८ केंद्रांचे वेबकास्टींग होणार आहे. ...
आज सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडावी व कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल ...
पंकजा मुंडे यांच्याबाबतीत सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओ क्लिपवरुन परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...