बाधित शेतक-यांना पीक नुकसानीसाठी मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेचा तपशील व बाधित क्षेत्राची माहिती विवरण पत्रामध्ये तत्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ...
आमदारकीपासून तब्बल ५७ वर्षे दूर राहिलेल्या आजबे यांच्या घरात अखेर अनेक कठीण प्रवासानंतर शिराळसारख्या ग्रामीण भागात पुन्हा नव्याने आमदारकी मिळाली आहे. १९६२ साली आष्टी तालुक्यातील शिराळ सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी घराण्यातील भाऊसाहेब आजबे हे काँग्रे ...
शहरात पाणी टंचाईच्या काळात धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेने ६ मिहने परळीकरांना टँकरने पाणीपुरवठा केला. त्यामुळे परळी शहरातून १८ हजारांवर मताधिक्क्य धनंजय मुंडे यांना मिळाले. ...
माजलगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश आडसकर यांचा धक्कादायक असा बारा हजार मतांनी पराभव करत पुन्हा प्रकाश पर्व उभारले. ...
केज विधानसभा मतदारसंघातून भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांना १,२२,७३६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना ८९,६४० मते मिळाली. नमिता मुंदडा या ३३,०९६ मताधिक्य घेऊन विजयी झाल्या. ...