तुम्ही मला कटप्पा म्हणालात पण कटप्पा हे पात्र इमानदार नोकराचे आहे हे तुम्हाला माहीत नाही. जर मी कटप्पा असेल तर तुम्ही स्वत:ला बाहुबली म्हणवता; पण तुम्ही बाहुबली होऊ शकत नाही. मी कटप्पा असेन तर मग तुम्ही काय सेतूपती आहात का? पराभवाचे चिंतन करण्याची वे ...
तथागत सिध्दार्थ गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे. या धम्मात माणसा-माणसामध्ये कधीही भेदभाव केला जात नाही. आजघडीला या देशालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला बुध्दांच्या विज्ञानवादी धम्माची नितांत गरज आहे. ...
जिल्ह्यात १९ आॅक्टोबरपासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या हंगामातील सरासरीच्या ४२९ टक्के इतका पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
पंकजा मुंडे या मेटेंना विरोध करण्यात आपली उर्जा वाया घालविण्याऐवजी स्वत:च्या स्थिरतेसाठी त्याचा उपयोग करू घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटेंना या टर्ममध्ये मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ...