जिल्हा रूग्णालयात अपघात विभागातील डॉक्टर हजर नाहीत, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजता घडली होती. ...
तालुक्यातील निवडुंगवाडी येथील भीमराव व बन्सी मुंडे या दोन भावांवर त्यांच्या कुटुंबातील भाऊ, पत्नी, सून, नातू व पुतण्या व मुलावर थरथत्या हाताने अग्निडाग देण्याची वेळ काळाने आणली. पाटोद्याजवळ सोमवारी झालेल्या अपघातात मुंडे कुटुंबातील सातजण जागीच ठार झा ...
जीपने देवदर्शनासाठी जाणाऱ्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही परिसरात उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगातील जीपने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ...