शहरातील एका हॉटेलवर व्यवस्थापकास हॉटेल मालकाने मारहाण केली होती. तसेच त्याच्यासोबत आर्थिक व्यावहार करु नयेत, असे जाहीर प्रकटन एका स्थानिक वृत्तपत्रातद्वारे प्रकाशित केले होते. या कारणामुळे त्या व्यवस्थापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
कर्जबाजारी झालेल्या पतीने ‘माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये’ म्हणत पत्नीकडे तगादा लावला होता. पत्नीने नकार देताच संतापलेल्या पतीने तिला आणि मुलांना घराबाहेर काढत घर पेटवून दिले. ...
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी टिप्परवर जीपीएस यंत्र बसवण्यात आले होते. मात्र, या जीपीएस यंत्रामध्ये छेडछाड करणाऱ्या टिप्पर चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या यंत्रात छेडछाड करून बंद करणारे टिप्परवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ...