लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

रुग्णाच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात तणाव - Marathi News | District hospital stress after death of patient | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णाच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात तणाव

येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांविरुध्द संताप व्यक्त करीत वरिष्ठांकडे तक्रार केली. ...

बीडच्या मंडईत भर दिवसा पळविली व्यापाऱ्याची बॅग - Marathi News | A bag of traded bags all day long in the bead market | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या मंडईत भर दिवसा पळविली व्यापाऱ्याची बॅग

दुकान उघडत असताना व्यापाºयाची नजर चुकवून त्याची बॅग चोरट्याने लंबविल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील भाजीमंडई भागात घडली. ...

अभिनव उपक्रम; बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उभारणार सुसज्ज व्यायामशाळा - Marathi News | Innovative ventures; Fitted gymnasium to be set up at Beed Collector's Office | Latest beed News at Lokmat.com

बीड :अभिनव उपक्रम; बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उभारणार सुसज्ज व्यायामशाळा

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कामांचा ताणतणाव कायमच असतो. या धकाधकीच्या आयुष्यात त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी ... ...

कुत्र्याला वाचवताना कारला अपघात; महिलेसह ४ जखमी - Marathi News | Car accident while rescuing dog; 3 injured including woman | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुत्र्याला वाचवताना कारला अपघात; महिलेसह ४ जखमी

तेलगाव ते धारूर राष्ट्रीय महामार्गावर भोगलवाडी फाटा येथे कारला अचानक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवताना झालेल्या अपघातात कारमधील चौघे जखमी झाले असून, यात एका महिलेचा समावेश आहे. ...

आगीत २ एकरांतील ऊस भस्मसात - Marathi News | Flame in 3 acres of sugarcane | Latest beed News at Lokmat.com

बीड :आगीत २ एकरांतील ऊस भस्मसात

तालुक्यातील पुंगणी येथील शेतात मुख्य लाईनला शॉर्टसर्किट झाल्याने दोन एकर उसाने पेट घेतला. ...

उद्ध्वस्त रानातली पिके पाहिली पथकाने - Marathi News | The squad saw the devastated crops in the desert | Latest beed News at Lokmat.com

बीड :उद्ध्वस्त रानातली पिके पाहिली पथकाने

केंद्रीय कृषि विभागाच्या पाहणी पथकाने शुक्रवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जवळपास १५ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. ...

पवारसाहेबांना विचारल्याशिवाय अजितदादा निर्णय घेऊच शकत नाहीत; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गोप्यस्फोट - Marathi News | Maharashtra CM: Ajit Dada cannot make decisions without asking sharad Pawar Saheb;NCP's MLA Prakash Solanke says | Latest beed News at Lokmat.com

बीड :पवारसाहेबांना विचारल्याशिवाय अजितदादा निर्णय घेऊच शकत नाहीत; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गोप्यस्फोट

सकाळी शपथविधीच्या वेळेस अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदाराची प्रतिक्रिया ...

शिक्षकाची आत्महत्या; फरार आरोपी पकडला - Marathi News | Teacher suicide; Absconding accused caught | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षकाची आत्महत्या; फरार आरोपी पकडला

तालुक्यातील धनगरवाडी परिसरामध्ये कमलाकर अभिमान खंदारे या शिक्षकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. ...