सयाजी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधत प्रत्येक जण पाच जाडे लावणार का? असा सवाल केला. सर्वांनीच ‘हो’ असे उत्तर देत त्यांना प्रतिसाद दिला. ...
आम्ही झाडे लावणार, संगोपन करणार, असे अभिवचन देत शेकडो विद्यार्थी, निसर्गप्रेमींनी झाडांना मैत्रीचे प्रॉमिस देत आगळावेगळा व्हॅलेंटाईन साजरा केला. बीड येथील पालवण परिसरातील सह्याद्री देवराई येथे दोन दिवसीय वृक्ष संमेलनाचा समारोप शुक्रवारी सायंकाळी गरूड ...