दिल्ली येथून कर्नाटक राज्यात गुटखा घेऊन जाणारा दहा चाकी ट्रक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी टोलनाक्यावर पकडला. वाहतूक विभागाचे सपोनि प्रविणकुमार यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. ...
कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून शिवणकाम करणाºया महिलेस साडेपाच लाखाला गंडविल्याची घटना शहरातील जुन्या दवाखान्याच्या परिसरात सोमवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी तीन पुरुषांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
रबी हंगामातील पेरणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर झाली आहे. ज्वारी, गहू, रभरा पिके बहरात आली आहेत. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर विविध रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यक ता वर्तवण्यात येत आहे. ...
महिलांना सुरक्षा देण्यासाठी ‘कवच’ या नावाने नवीन सेल सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...