नशेमुळे बेशुद्ध झालेल्या रुग्ण जिल्हा रुग्णालयात आला. त्याला बेशुद्ध अवस्थेतून ज्या डॉक्टरांनी शुद्धीवर आणले, त्यांच्यावर त्याने हल्ला चढविला. लाथा बुक्क्याने मारहाण केल्याने एक डॉक्टर व एक परिचारक विद्यार्थी जखमी झाला आहे. ...
धारुर तालुक्यातील चाटगांव येथील संविधान दीपक गडसिंग या नऊ वर्षीय विद्यार्थ्याने पाण्याच्या खोल डोहातून पाच वर्षीय मुलीला बाहेर काढत प्राण वाचवले होते. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर बुधवारी येथील इन्स्पायर्ड मॉर्निंग समितीच्या वतीने संविधान ...