कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास सर्वच आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक संस्थांनी घेतला आहे. ...
जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी ३१ मार्चपर्यंत अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळाव्यात, असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिले. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रवेश बंद असणार आहे. ...