लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

सर्व व्यापाऱ्यांनी अँटिजेन टेस्ट करून घ्याव्यात; धनंजय मुंडेंचे आवाहन - Marathi News | All traders should have antigen tests; Appeal of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सर्व व्यापाऱ्यांनी अँटिजेन टेस्ट करून घ्याव्यात; धनंजय मुंडेंचे आवाहन

परळीतील अँटिजेन टेस्टिंग केंद्रांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली भेट ...

कोविड केअर सेंटरमधून फरार झालेला दरोड्यातील आरोपी अटकेत  - Marathi News | Accused of robbery who escaped from Covid Care Center arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोविड केअर सेंटरमधून फरार झालेला दरोड्यातील आरोपी अटकेत 

बीड एलसीबीच्या पथकाची कारवाई ...

रक्ताने माखलेल्या दोन पोत्याने उडाली खळबळ; पोलिसांनी तासाभरात आणले सत्य समोर - Marathi News | Two sacks of blood splattered increases tension; Police brought the truth to light within an hour | Latest beed News at Lokmat.com

बीड :रक्ताने माखलेल्या दोन पोत्याने उडाली खळबळ; पोलिसांनी तासाभरात आणले सत्य समोर

या घटनेने तब्बल तासभर पोलिसांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.  ...

कौतुकास्पद ! १२३३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले - Marathi News | Admirable! 1233 villages blocked the Corona at the gates | Latest beed News at Lokmat.com

बीड :कौतुकास्पद ! १२३३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

बाहेरून आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासह प्रशासनाच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी ...

संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेचा अंमल करा; सरपंच, ग्रामसेवकांना कारवाईची पुन्हा तंबी - Marathi News | Implement the institutional segregation process; Sarpanch, Gramsevaks again urged to take action | Latest beed News at Lokmat.com

बीड :संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेचा अंमल करा; सरपंच, ग्रामसेवकांना कारवाईची पुन्हा तंबी

लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. ...

बंधाऱ्यांची वेळेत दुरुस्ती नाही; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया - Marathi News | Bandharas are not repaired in time; Millions of liters of water wasted due to negligence of Irrigation Department | Latest beed News at Lokmat.com

बीड :बंधाऱ्यांची वेळेत दुरुस्ती नाही; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया

ब्र.येळंब, नि.मायंबातून लाखो लिटर पाणी वाया ...

कोविड केअर सेंटरमध्ये निकृष्ट जेवण देणाऱ्या कंत्राटदाराला दंड - Marathi News | Penalty for contractor providing substandard meals at Covid Care Center | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोविड केअर सेंटरमध्ये निकृष्ट जेवण देणाऱ्या कंत्राटदाराला दंड

जिल्ह्यातील प्रत्येक सीसीसीमधून जेवणाबद्दल तक्रारी प्राप्त होत्या. ...

दहावीत ९६ टक्के मिळवलेल्या मुलीचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | A 17-year-old girl drowned after slipping and falling into a lake | Latest beed News at Lokmat.com

बीड :दहावीत ९६ टक्के मिळवलेल्या मुलीचा तलावात बुडून मृत्यू

अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मुलीच्या निधनाने गांवदरा गाव हळहळले ...