लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

लॉकडाऊनमध्येही परळीत गुटख्याची एंट्री; पोलिसांनी २० पोते गुटखा केला जप्त - Marathi News | Gutkha entry in Parli also in lockdown; Police seize 20 bags of gutkha | Latest beed News at Lokmat.com

बीड :लॉकडाऊनमध्येही परळीत गुटख्याची एंट्री; पोलिसांनी २० पोते गुटखा केला जप्त

लॉकडाऊनमध्येही गुटखा माफियाकडुन परळीत बिनदिक्कत गुटखा पुरविला जात आहे. ...

मुलाने केलेली मारहाण जिव्हारी लागली; बापाने पहाटेच पोटच्या गोळ्यावर कुऱ्हाड घातली - Marathi News | The beating by the boy took a toll; Dad put an ax on his son early in the morning | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलाने केलेली मारहाण जिव्हारी लागली; बापाने पहाटेच पोटच्या गोळ्यावर कुऱ्हाड घातली

पहाटेच्या गाढ झोपेत असताना जन्मदात्या बापाने केला मुलावर प्राणघातक हल्ला ...

तपासांती ४ कोटींच्या अपहार प्रकरणातही सहाल चाऊस आरोपींच्या यादीत - Marathi News | Sahal Chaus accused in Rs 4 crore embezzlement case in Majalgaon Nagarparishad | Latest beed News at Lokmat.com

बीड :तपासांती ४ कोटींच्या अपहार प्रकरणातही सहाल चाऊस आरोपींच्या यादीत

माजलगाव नगरपरिषदेतील अपहार प्रकरणात 8 तारखेपर्यंत मिळाली पोलीस कस्टडी  ...

पित्याला १४ वर्षीय विवाहितेचे सतत माहेरी येणे खटकले; रागाच्या भरात गळा दाबून केली हत्या - Marathi News | Shocking! As the daughter comes again and again at home, the father killed his daughter by strangling her in anger | Latest beed News at Lokmat.com

बीड :पित्याला १४ वर्षीय विवाहितेचे सतत माहेरी येणे खटकले; रागाच्या भरात गळा दाबून केली हत्या

वडवणी तालुक्यातील चिखलबीडची घटना ...

बहिणीच्या लग्नासाठी गावी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू - Marathi News | A young man who went to the village for his sister's wedding died in an accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या लग्नासाठी गावी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

आष्टी तालुक्यातील कडा कारखाना येथे झाला जीप आणि दुचाकीत अपघात  ...

कौतुकास्पद ! बीडमध्ये एचआयव्हीबाधितांचे 'शुभमंगल'; दोन कन्यादानासह एक पुनर्विवाह होणार - Marathi News | Admirable! 'Shubha Mangal' to HIV positive people in Beed; There will be a remarriage and two brides maids | Latest beed News at Lokmat.com

बीड :कौतुकास्पद ! बीडमध्ये एचआयव्हीबाधितांचे 'शुभमंगल'; दोन कन्यादानासह एक पुनर्विवाह होणार

एचआयव्हीबाधित मुले, महिला, पुरुषांचा सांभाळ करण्यासाठी संध्या व दत्ता बारगजे या दाम्पत्याने पाली येथे आनंदग्राम ही संस्था उभारली आहे. ...

सोयाबीन न उगवल्यामुळे मरणेच सोपे वाटले !  - Marathi News | It was easy to die without growing soybeans! | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोयाबीन न उगवल्यामुळे मरणेच सोपे वाटले ! 

सोयाबीन बियाणे उगवले नाही म्हणून २८ जून रोजी सकाळी येथील कृषी दुकानदारासमोर लालासाहेब दादाराव तांदळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी त्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तांदळे यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...

अखेर माजलगावचे नगराध्यक्षपद रिक्त; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - Marathi News | Finally, the post of Mayor of Majalgaon is vacant; Collector's decision | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर माजलगावचे नगराध्यक्षपद रिक्त; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना जबाबदार धरुन त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. ...