Beed, Latest Marathi News
राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या समर्थनातील नगरसेवकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. ...
बुधवारी (दि.२८) पहाटे बर्दापूर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या महापुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. ...
५० टक्के उपस्थितीत शैक्षणिक कामांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना ...
कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने घेतला होता निर्णय ...
सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, बाजरी, मका यासह खरीप पिकांचे नुकसान झाले ...
संगनमत करून आरक्षण स्थानांतरणाबाबत बेकायदेशीर बनावट ठराव केला होता. ...
इन्सेंटिव्हची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली नाही म्हणून विभागीय सहनिबंधकांनी सारडा यांना १९ डिसेंबर २०१९ रोजी पदावरून कमी केले. ...
कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळेना ...