लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

९ वर्षांनंतर मुहूर्त; राज्यातील 'डीएचओ' संवर्गाच्या ३० अधिकाऱ्यांना पदोन्नती - Marathi News | Moment after 9 years; Promotion of 30 officers of 'DHO' cadre in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :९ वर्षांनंतर मुहूर्त; राज्यातील 'डीएचओ' संवर्गाच्या ३० अधिकाऱ्यांना पदोन्नती

लोकमत इम्पॅक्ट : ठरावीक अधिकाऱ्यांचे वय वाढविण्यासाठीची प्रक्रिया गतीने ...

अखेर 'त्या' अल्पवयीन मुलीचा शोध लागला; एक महिन्यानंतर पोलिसांनी मुखेड येथून घेतले ताब्यात - Marathi News | Eventually ‘that’ minor girl was discovered; A month later, police took him into custody from Mukhed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर 'त्या' अल्पवयीन मुलीचा शोध लागला; एक महिन्यानंतर पोलिसांनी मुखेड येथून घेतले ताब्यात

माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील १७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. २५ एप्रिल रोजी तिच्या पालकांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ...

अपहृत मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी मागितले ४० हजार रुपये; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल - Marathi News | Police demand Rs 40,000 for search of abducted girl; Excitement over the front of the call recording | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपहृत मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी मागितले ४० हजार रुपये; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

पोलिसांचा मध्यस्थ हनुमान याने मुलीचा तपास लावून परत आणायचे असेल तर साहेबाला ४० हजार रुपये खर्च द्यावा लागेल, असे सांगितले. ...

Maratha Reservation : येत्या ५ जून ला बीड येथे निघणार "मराठा क्रांती संघर्ष मोर्चा";पुण्यातही होणार आंदोलन - Marathi News | Maratha Reservation : "Maratha Kranti Sangharsh Morcha" to be held in Beed on June 5; Symbolic agitation in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : येत्या ५ जून ला बीड येथे निघणार "मराठा क्रांती संघर्ष मोर्चा";पुण्यातही होणार आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाला महिना पूर्ण झाला आहे. तरी देखील राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडत नाही... ...

Corona Vaccine : अंमळनेर आरोग्य केंद्रात नियमबाह्य लसीकरण; नर्सवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | Corona Vaccine: Illegal Vaccination at Amalner Health Center; Sword of action hanging over the nurse | Latest beed News at Lokmat.com

बीड :Corona Vaccine : अंमळनेर आरोग्य केंद्रात नियमबाह्य लसीकरण; नर्सवर कारवाईची टांगती तलवार

Corona Vaccine : अंमळनेर आरोग्य केंद्रातील एका कंत्राटी नर्सने ओळखीचा दुरुपयोग करत दोघांना लस दिल्याचे समोर आले आहे. ...

संतापजनक ! कोविड सेंटरमधील नर्सचा पाठलाग करून विनयभंग; सहकारी ब्रदरवर गुन्हा दाखल - Marathi News | Annoying! Molestation of a nurse worked at Covid Center; Filed a crime against a co-worker | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतापजनक ! कोविड सेंटरमधील नर्सचा पाठलाग करून विनयभंग; सहकारी ब्रदरवर गुन्हा दाखल

Crime in Beed मागील दिड महिन्यापासून त्या राहत असलेल्या रूमचा रात्री अपरात्री कोणीतरी दरवाजा ठोठावून जात असे. ...

Mucormycosis : कौतुकास्पद ! उपचारासाठी डॉक्टरांनीच केली रूग्णांला एक लाखांची मदत - Marathi News | Mucormycosis : Admirable! Doctors helped one lakh patients for treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :Mucormycosis : कौतुकास्पद ! उपचारासाठी डॉक्टरांनीच केली रूग्णांला एक लाखांची मदत

Mucormycosis : एवढेच नव्हे तर भविष्यातही आणखी मदतीची तयारी डॉ. पोतदार यांनी दर्शविली आहे. ...

कंपनीने कामावरून काढल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या - Marathi News | Young man commits suicide out of frustration over company dismissal | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंपनीने कामावरून काढल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

अजय सलगर हा  सहा महिन्यांपूर्वी एका खाजगी कंपनीत कामासाठी पुणे येथे गेला होता. ...