लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याच्या धमकी प्रकरणी नांदेडमधून दोन संशयित ताब्यात - Marathi News | Two arrested from Nanded for threatening to blow up Vaidyanath temple by RDX | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याच्या धमकी प्रकरणी नांदेडमधून दोन संशयित ताब्यात

दोन्ही संशयितांनी कोणीतरी मुद्दामहून आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोप केला. ...

वीज जोडणी पूर्ववत करा, अन्यथा शेतकरी पायतानाने झोडपून काढतील : राजू शेट्टी - Marathi News | Undo the power connection, otherwise the farmers will be beaten the Mahavitaran Officials, Raju Shetty Warns | Latest beed News at Lokmat.com

बीड :वीज जोडणी पूर्ववत करा, अन्यथा शेतकरी पायतानाने झोडपून काढतील : राजू शेट्टी

Raju Shetty : महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का ? ...

फाईल क्लोज ! बीड जिल्ह्यातील पाच खुनांचे गूढ उलगडेना - Marathi News | File close! The mystery of the five murders in Beed district has not been solved | Latest beed News at Lokmat.com

बीड :फाईल क्लोज ! बीड जिल्ह्यातील पाच खुनांचे गूढ उलगडेना

Murder in Beed : तीन प्रकरणे तपासावर असून दोन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी पाठवला अ-समरी अहवाल ...

सानुग्रह अनुदान मिळणार कसे? कोरोनाबळी असूनही दिले निगेटिव्हचे प्रमाणपत्र - Marathi News | How to get Sanugraha grant? Death Certificate given Negative despite corona positive report | Latest beed News at Lokmat.com

बीड :सानुग्रह अनुदान मिळणार कसे? कोरोनाबळी असूनही दिले निगेटिव्हचे प्रमाणपत्र

कोरोनाबाधित असताना मृत्यू झाल्यानंतरही मृत्यू प्रमाणपत्रावर सस्पेक्टेड व न्यूमोनिया अशी आजाराचे कारणे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे हे प्रमाणपत्र सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. ...

शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा 'सस्पेन्स'; दिग्गजांचे मुंबईत ठाण, इच्छुकांची वाढली धाकधूक - Marathi News | 'Suspense' of Shiv Sena district chief's post; veterans' reached in Mumbai | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा 'सस्पेन्स'; दिग्गजांचे मुंबईत ठाण, इच्छुकांची वाढली धाकधूक

Beed Shic Sena : माजी जिल्हा प्रमुखांसह इतर नवे पदाधिकारीही मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तीन दिवस मुंबईत राहून शिवसेना भवन व इतर कार्यालयांमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटी गाठी घेतल्या. ...

'५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू'; विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ - Marathi News | 'Give Rs 50 lakh, otherwise Vaidyanath temple will be blown up by RDX'; Excitement over letter to trustees | Latest beed News at Lokmat.com

बीड :'५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू'; विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ

संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ...

केजचे डीवायएसपी पंकज कुमावत यांनी शिवसेना बदनामीची सुपारी घेतली : कुंडलिक खांडे - Marathi News | kaij's DYSP Pankaj Kumawat takes contract of Shiv Sena defamation: Kundlik Khande | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजचे डीवायएसपी पंकज कुमावत यांनी शिवसेना बदनामीची सुपारी घेतली : कुंडलिक खांडे

कुंडलिक खांडे हे जवळपास चार वर्षे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिले. आठवड्यापूर्वी त्यांच्यावर गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले. ...

..अखेर कड्यापर्यंत रेल्वे इंजिन धावले, आता बीडकरांना प्रतीक्षा रेल्वेची - Marathi News | ..At last the train engine ran till the bridge, now the Beed Citizens are waiting for the train | Latest beed News at Lokmat.com

बीड :..अखेर कड्यापर्यंत रेल्वे इंजिन धावले, आता बीडकरांना प्रतीक्षा रेल्वेची

Railway in Beed : आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव येथील  सर्वात लांब रेल्वे पुलावरून इंजिनने आज चाचणी पार पाडली. ...