लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

खूनसत्र ! एकाच जमिनीच्या वादापायी मुलापाठोपाठ दहा वर्षांनंतर पित्याचीही हत्या - Marathi News | Recurrence of murder ten years later; Father killed in land dispute after son | Latest beed News at Lokmat.com

बीड :खूनसत्र ! एकाच जमिनीच्या वादापायी मुलापाठोपाठ दहा वर्षांनंतर पित्याचीही हत्या

मुलाच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या नात्यातील व्यक्तीनेच केला वडिलांचा खून ...

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: प्रशांत बडगिरेला पिशवीने पैसे पुरविणारा शिपाई श्याम मस्के निलंबित - Marathi News | Health Department leak Case: Peon Shyam Maske suspended for handing money to Prashant Badgire | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: प्रशांत बडगिरेला पिशवीने पैसे पुरविणारा शिपाई श्याम मस्के निलंबित

Health Department leak Case: प्रत्येकाकडून सहा लाख रुपये वसूल केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ...

Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | arogya bharti paper leak case cyber police arrested 2 students prashant badgire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक

आज सायबर पोलीस ठाणात काही परीक्षार्थींनी क गट पेपरफुटी बाबत तक्रार दिली... ...

वाळू माफियास दणका ! फौजदाराला मारहाण करणाऱ्या टेम्पोचालकास एक वर्षाची शिक्षा - Marathi News | One year imprisonment for sand mafia for beating a police sub inspector | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळू माफियास दणका ! फौजदाराला मारहाण करणाऱ्या टेम्पोचालकास एक वर्षाची शिक्षा

विनाक्रमांकाच्या टेम्पोतून वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस उपनिरीक्षकाने केली होती कारवाई ...

१२ व्या शतकापासूनची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित; योगेश्वरी मंदिरात आराध बसविण्यास परवानगी नाही - Marathi News | The tradition from the 12th century is broken for the second year in a row; Aaradh ritual is not allowed in Yogeshwari temple | Latest beed News at Lokmat.com

बीड :१२ व्या शतकापासूनची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित; योगेश्वरी मंदिरात आराध बसविण्यास परवानगी नाही

महाराष्ट्रात केवळ अंबाजोगाईतच मंदिरात आराध बसण्याची परंपरा कायम राहिलेली आहे. मात्र  ही परंपरा खंडित झाल्याने अनेक भाविकांचा हिरमोड झाला आहे. ...

मुख्य दार एकच पण पळायचे तीन ! सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा शेतातील जुगार अड्डा उद्धवस्त - Marathi News | The main door is one but three to escape! Ruling party official's gambling set up at farm demolished by police | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्य दार एकच पण पळायचे तीन ! सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा शेतातील जुगार अड्डा उद्धवस्त

२४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

धक्कादायक ! एक दिवसांपूर्वी रुजू झालेल्या बस चालकाचा आज आगारात आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Shocking! ST Driver Attempt to suicide in bus depot today who rejoins service yesterday | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! एक दिवसांपूर्वी रुजू झालेल्या बस चालकाचा आज आगारात आत्महत्येचा प्रयत्न

आज साप्ताहिक सुटी असतानाही कामावर बोलवले होते ...

गाळपास ऊस नेण्यावरून वाद, कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यास पोलीस अधिकाऱ्यासमोरच मारहाण - Marathi News | Dispute over transporting sugarcane, beating the Sugar factory's agricultural officer in front of the police officer | Latest beed News at Lokmat.com

बीड :गाळपास ऊस नेण्यावरून वाद, कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यास पोलीस अधिकाऱ्यासमोरच मारहाण

मारहाण होत असताना दिंद्रुड पोलीस  ठाण्याच्या सहा पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे या उपस्थित असताना त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप जय महेश कारखान्याच्या कर्मचाऱ्याकडून केला जात आहे. ...