लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

उसन्या पैशांवरून दोन गटांत फ्री स्टाईल; पंचायत समिती सदस्यासह ९ जणांवर परस्परविरोधी गुन्हे - Marathi News | Freestyle in two groups from borrowed money; Conflicting crimes against 9 persons including Panchayat Samiti members | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसन्या पैशांवरून दोन गटांत फ्री स्टाईल; पंचायत समिती सदस्यासह ९ जणांवर परस्परविरोधी गुन्हे

या प्रकरणात पंचायत समिती सदस्य सचिन शेळकेंचा समावेश आहे ...

सराईत गुंडावर एमपीडीएनुसार कारवाई, हर्सूल कारागृहामध्ये केले स्थानबद्ध - Marathi News | According to the MPDA, action was taken against the criminal Aavej Shaikh, located in Hersul Jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :सराईत गुंडावर एमपीडीएनुसार कारवाई, हर्सूल कारागृहामध्ये केले स्थानबद्ध

आवेज उर्फ आवड्या शेख याच्यावर चोरी, घरफोड, मारामारीचे नऊ गुन्हे नोंद आहेत. ...

जामिनावर असताना प्रॅक्टिस अन अधिकाऱ्यांना शिवीगाळ भोवली; डॉ. सुदाम मुंडेस चार वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Dr. Sudam Munde was sentenced to four years hard labor; | Latest beed News at Lokmat.com

बीड :जामिनावर असताना प्रॅक्टिस अन अधिकाऱ्यांना शिवीगाळ भोवली; डॉ. सुदाम मुंडेस चार वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद उच्च न्यायालयाने, महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याच्या आरोपात डाॅ. सुदाम मुंडे यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. ...

बीडच्या युवकाचा पुढाकार; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तृतीयपंथीयाशी करणार प्रेमविवाह - Marathi News | Beed Youth Initiative; youth marry with a kinnar on the eve of Women's Day | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या युवकाचा पुढाकार; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तृतीयपंथीयाशी करणार प्रेमविवाह

तृतीयपंथीय सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी ...

अहो चक्क प्राध्यापकच फसले! मोबाईल नंबरच्या केवायसीसाठी ॲप घेतले अन सव्वा लाख गमावले - Marathi News | the professor took the app for KYC of mobile number and lost Rs 1.39 lacks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहो चक्क प्राध्यापकच फसले! मोबाईल नंबरच्या केवायसीसाठी ॲप घेतले अन सव्वा लाख गमावले

मोबाईल नंबर बंद होईल असा मेसेज येऊन अनोळखी नंबरवरून आला फोन ...

परळीत विक्रीसाठी आणलेली तीन गावठी पिस्तुल, ७ काडतूस जप्त; दोन युवक ताब्यात - Marathi News | Three pistols, cartridges seized for sale in Parli; Two youths detained | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत विक्रीसाठी आणलेली तीन गावठी पिस्तुल, ७ काडतूस जप्त; दोन युवक ताब्यात

चांदापुर रस्त्यावर पोलिसांनी केली कारवाई ...

रखडलेल्या रस्त्याचा बळी; नाल्यात कार कोसळून चालकाचा मृत्यू, कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला - Marathi News | The victim of a stray road; The car crashed into the nala and driver died, familyls single support lost | Latest beed News at Lokmat.com

बीड :रखडलेल्या रस्त्याचा बळी; नाल्यात कार कोसळून चालकाचा मृत्यू, कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला

रखडलेल्या महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना त्याची कार रस्त्याच्या खाली उतरली ...

चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडले पण आत छदामही नव्हता ! वाचा कुठे झाली ही चोरी - Marathi News | by using gas cutter theft broke ATM machine but there was no money inside! Read where the theft took place | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडले पण आत छदामही नव्हता ! वाचा कुठे झाली ही चोरी

चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून दोन पैक्की एका चोराची पटली ओळख  ...