लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

गौरवास्पद! 'मानवलोक’च्या अनिकेत लोहियांना केंद्राचा 'जलप्रहरी' पुरस्कार जाहीर - Marathi News | Glorious! Centre's 'Jal Prahari' award announced to Aniket Lohia of 'Manavlok' | Latest beed News at Lokmat.com

बीड :गौरवास्पद! 'मानवलोक’च्या अनिकेत लोहियांना केंद्राचा 'जलप्रहरी' पुरस्कार जाहीर

भूजल पुनर्भरण आणि पृष्ठभागाची पाण्याची क्षमता सुधारण्यासाठी विशेषतः ‘पाणलोट विकासासाठी’ जल क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले आहे. ...

विधानसभेत लक्षवेधी मांडली अन् बीडच्या पोलीस अधीक्षकांवर तात्काळ कारवाई झाली - Marathi News | Immediate action was taken against the Superintendent of Police R.Raja of Beed after issue rised in Vidhansabha by MLA Prakash Solanke | Latest beed News at Lokmat.com

बीड :विधानसभेत लक्षवेधी मांडली अन् बीडच्या पोलीस अधीक्षकांवर तात्काळ कारवाई झाली

कायदा- सुव्यवस्था हाताळण्यात अपयशाचा ठपक ठेवत बीडच्या पोलीस अधीक्षकांना आर. राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे ...

आधी पत्नी, दोन मुलांची केली निर्घृण हत्या;आता पॅरोलवर सुटल्यास स्वतःला संपवले - Marathi News | Former wife, two children brutally murdered; now killed self on parole | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधी पत्नी, दोन मुलांची केली निर्घृण हत्या;आता पॅरोलवर सुटल्यास स्वतःला संपवले

आजार आणि मानसिक त्रासातून घरात गळफास घेऊन केली आत्महत्या ...

Beed Accident: गेवराईत कारचा भीषण अपघात, मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू तर तहसीलदार गंभीर जखमी - Marathi News | Beed Accident | Board officer died on the spot and Tehsildar injured in car accident in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत कारचा भीषण अपघात, मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू तर तहसीलदार गंभीर जखमी

बीड जिल्ह्यातील गेवराईचे तहसीलदार आणि इतर अधिकारी कर्तव्यावर असताना गाडीचा अपघात झाला. ...

असे काय झाले की तिरंगा हातात घेऊन आंदोलक माजी सैनिक चढला झाडावर ? - Marathi News | The ex-soldier climbed the tree with the tricolor flag in his hand in Beed Collector Office | Latest beed News at Lokmat.com

बीड :असे काय झाले की तिरंगा हातात घेऊन आंदोलक माजी सैनिक चढला झाडावर ?

प्रशासनाच्या आश्वासनानंतर माजी सैनिक झाडावरून खाली उतरले. ...

कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा, जनतेत भीती; बीड जिल्ह्याचा होतोय का बिहार ? - Marathi News | poor law and order, fear in the Beed public; Does Beed district act like Bihar? | Latest beed News at Lokmat.com

बीड :कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा, जनतेत भीती; बीड जिल्ह्याचा होतोय का बिहार ?

विनोदाने बीडला बिहार म्हटले जात होते, परंतु आठवड्यापासून हा विनोद सत्यात उतरवू पाहत आहे. ...

"आम्ही एकाच छताखाली राहतो; पण एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत" - Marathi News | Dispute in Beed's Kshirsagar Family: We live under one roof; But they don't even see each other's faces | Latest beed News at Lokmat.com

बीड :"आम्ही एकाच छताखाली राहतो; पण एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत"

आमदार संदीप व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरगुती वादावर योगेश क्षीरसागरांकडून खुलासा ...

२५ लाख,आलिशान कारचे आमिष;'केबीसी'च्या नावाखाली शिक्षकाला २९ लाखांना लुबाडले - Marathi News | 25 lakh, lure of luxury car; Rs 29 lakh stolen from teacher under 'KBC' name | Latest beed News at Lokmat.com

बीड :२५ लाख,आलिशान कारचे आमिष;'केबीसी'च्या नावाखाली शिक्षकाला २९ लाखांना लुबाडले

सायबर भामट्यांनी ३० टप्प्यांत उकळली रक्कम ...