लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

थरारक! साडेतीन लाखांसाठी ऊसतोड मुकादमाला ३६ दिवस डांबले;पोलिसांनी कराडमधून केली सुटका - Marathi News | Thrilling! Sugarcane labor contractor kidnapped 36 days for 3.5 lakhs; police released him from Karad | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक! साडेतीन लाखांसाठी ऊसतोड मुकादमाला ३६ दिवस डांबले;पोलिसांनी कराडमधून केली सुटका

मुकादमास सुरक्षित पाहून त्यांची पत्नी व मुले यांना अश्रू अनावर झाले. ...

दोन महिलांची कमाल, शेतकरी कंगाल; गोडगोड थापांना भुलून १४ लाखांना फसला - Marathi News | two women cheated a farmer; looted 14 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन महिलांची कमाल, शेतकरी कंगाल; गोडगोड थापांना भुलून १४ लाखांना फसला

लिंबू प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून तक्रारदाराने संबंधिताला दिले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. ...

शेतकरी कन्या बनली पोलीस उपनिरीक्षक; अश्विनी धापसे 'एनटीसी'मधून मुलींमध्ये राज्यात अव्वल - Marathi News | Farmer's daughter becomes police sub-inspector; Ashwini Dhapse tops state in girls from 'NT-C' | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी कन्या बनली पोलीस उपनिरीक्षक; अश्विनी धापसे 'एनटीसी'मधून मुलींमध्ये राज्यात अव्वल

MPSC Result:बालासाहेब धापसे यांनी मेंढ्या सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत दोन मुले व मुलींचे शिक्षण पूर्ण केले. ...

जन्मठेपेच्या शिक्षेत पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची आत्महत्या, पत्नीची केली होती हत्या - Marathi News | Suicide of a prisoner who was released on parole in the case of murder of his wife | Latest beed News at Lokmat.com

बीड :जन्मठेपेच्या शिक्षेत पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची आत्महत्या, पत्नीची केली होती हत्या

गेवराईतील घटना : आजाराला कंटाळून उचलले पाऊल ...

माझ्यासमोर फायरिंग झाली,बाॅम्ब पडले; युक्रेनहून परतलेल्या आष्टीच्या तरुणाचा थरारक अनुभव - Marathi News | Russia Ukrain War: bombs fell,firing took place in front of me; The thrilling experience of Ashti's youth returning from Ukraine | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्यासमोर फायरिंग झाली,बाॅम्ब पडले; युक्रेनहून परतलेल्या आष्टीच्या तरुणाचा थरारक अनुभव

Russia Ukrain War: प्रत्येक विद्यार्थी १० ते १५ लिटर पाणी घेऊन होता. २० किमी चालत प्रवासात अन्न नव्हते, काही सिनिअर विद्यार्थी एनर्जी बार देत. ...

बीडमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीचा आणखी एक घोटाळा; ४४ एकर जमीन हडपली,१० जणांवर गुन्हा - Marathi News | Another Waqf Board land scam in Beed; 44 acres of land seized, crime against 10 persons | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीचा आणखी एक घोटाळा; ४४ एकर जमीन हडपली,१० जणांवर गुन्हा

Waqf Board land scam: ही जमीन विक्री करण्यासाठी बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार करून, वक्फ बोर्डाच्या औरंगाबादमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केले. ...

'वेगळा विचार,अनोखा सन्मान'; महिला डॉक्टरांना केले एक दिवसाचे जिल्हा आरोग्य अधिकारी - Marathi News | Women's Day Special: 'Different Thoughts, Unique Respect for Women'; female doctors works as District Health Officer for one day | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वेगळा विचार,अनोखा सन्मान'; महिला डॉक्टरांना केले एक दिवसाचे जिल्हा आरोग्य अधिकारी

Women's Day Special: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांनी केलेल्या सन्मानामुळे अधिकारी, कर्मचारीही भारावून गेले होते. ...

लय भारी शोध... वाहन चालवताना झोपणाऱ्या चालकाला जागे करणारा ‘चष्मा’! - Marathi News | Rhythm heavy search ... ‘glasses’ that wake up a sleeping driver while driving! | Latest beed News at Lokmat.com

बीड :लय भारी शोध... वाहन चालवताना झोपणाऱ्या चालकाला जागे करणारा ‘चष्मा’!

विज्ञान दिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले. ...