लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे निलंबीत; परभणीत पदभार घेण्याआधीच कारवाई - Marathi News | Utkarsh Gutte, then head of Beed Municipality, suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे निलंबीत; परभणीत पदभार घेण्याआधीच कारवाई

बीड शहरातील विविध प्रश्नांसह भ्रष्टाचाराच्या तक्रारी डॉ.गुट्टे यांच्याविरोधात विधीमंडळात आमदारांकडून झाल्या होत्या. ...

उकाड्याने हैराण दाम्पत्य छ्तावर झोपले; खाली चोरट्यांनी घर साफ केले, ७ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | heat harassed the couple sleeping on the roof; Thieves cleaned the house downstairs, stolen Rs 7.5 lakh | Latest beed News at Lokmat.com

बीड :उकाड्याने हैराण दाम्पत्य छ्तावर झोपले; खाली चोरट्यांनी घर साफ केले, ७ लाखांचा ऐवज लंपास

चोरट्यांच्या काही वस्तू घटनास्थळावर विसरल्या होत्या त्या परत मिळवण्यासाठी चोरटे परत आले होते. ...

युवकांवर गोळीबार करून पळून जाणाऱ्या परप्रांतीयास ग्रामस्थांनी अडवून दिला बेदम चोप - Marathi News | In Beed, A other state man fired on youth; the villagers took off the clothes of the fleeing accused and beat him | Latest beed News at Lokmat.com

बीड :युवकांवर गोळीबार करून पळून जाणाऱ्या परप्रांतीयास ग्रामस्थांनी अडवून दिला बेदम चोप

रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावून ग्रामस्थांनी जीप अडवत गोळीबार करणाऱ्या गाडी खेचले; त्यानंतर कपडे काढून दिला बेदम चोप दिला. ...

सहाय्यक पोलीस निरीक्षकावर ग्रामस्थांचा रोष; निलंबनासाठी आमदारांसह एसपी ऑफिसला ठिय्या - Marathi News | Villagers angry over assistant police inspector; Thiyaa on SP office with MLAs for suspension | Latest beed News at Lokmat.com

बीड :सहाय्यक पोलीस निरीक्षकावर ग्रामस्थांचा रोष; निलंबनासाठी आमदारांसह एसपी ऑफिसला ठिय्या

सरपंच गावच्या पाणीपुरवठा संदर्भात कारवाईसाठी गेले असता त्यांच्यावर पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याचा ग्रामस्थांचा आरोप ...

माजलगावात आमदार पुत्राचे बांधकाम अनधिकृत? नगरविकास खात्याचे चौकशीचे आदेश - Marathi News | MLA Prakash Solanke's son's construction unauthorized in Majalgaon? Order of inquiry to the Collector of Urban Development Department | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात आमदार पुत्राचे बांधकाम अनधिकृत? नगरविकास खात्याचे चौकशीचे आदेश

माजलगाव शहरातील बायपासवर असलेल्या सर्व्हे नंबर ३७२ मध्ये आ. प्रकाश सोळंके यांचा मुलगा पृथ्वीराज यांच्या नावे असलेल्या जागेवर माजलगाव विकास प्रतिष्ठानमार्फत रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलचे बांधकाम सुरू आहे. ...

बीडच्या अल्पवयीन मुलीवर फेसबुक फ्रेंडचा कोल्हापुरात अत्याचार; परिसरात खळबळ - Marathi News | Beed's minor daughter tortured by Facebook friend in Kolhapur; Excitement in the area | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या अल्पवयीन मुलीवर फेसबुक फ्रेंडचा कोल्हापुरात अत्याचार; परिसरात खळबळ

बीड - बीडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ... ...

सोशलं मीडियातून प्रेम जुळले, बीडच्या अल्पवयीन मुलीला त्याने थेट पश्चिम बंगालला पळवून नेले - Marathi News | Love matched through social media, he took Beed's minor girl directly to West Bengal | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोशलं मीडियातून प्रेम जुळले, बीडच्या अल्पवयीन मुलीला त्याने थेट पश्चिम बंगालला पळवून नेले

तब्बल सहा महिन्यांनी मुलीने मोबाइल सुरू केला अन् लागला दोघांचा पत्ता ...

जमिनीच्या वादातून मागासवर्गीय कुटुंबावर जीवघेणा हल्ला; तिघे गंभीर जखमी - Marathi News | A deadly attack on a backward family over a land dispute; Three seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :जमिनीच्या वादातून मागासवर्गीय कुटुंबावर जीवघेणा हल्ला; तिघे गंभीर जखमी

पतीवर हल्ला होत असताना पत्नीने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण करत बाजूला केले. ...