लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड, परळीच्या गुंडांची एमपीडीएअंतर्गत हर्सूल कारागृहात रवानगी - Marathi News | Goons of Beed, Parli sent to Harsul Jail under MPDA | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड, परळीच्या गुंडांची एमपीडीएअंतर्गत हर्सूल कारागृहात रवानगी

बीड पोलिस अधीक्षकांची एमपीडीएअंतर्गत कारवाई ...

Video: नादखुळा! पठ्ठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या खोऱ्यालाच बांधला झोका - Marathi News | Nadkhula! The swing was tied to the hand of the poklane machine | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: नादखुळा! पठ्ठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या खोऱ्यालाच बांधला झोका

आष्टी तालुक्यातील घाटपिंपरी येथील झोक्याचा व्हिडिओ व्हायरल. ...

हर हर महादेव! प्रभू वैद्यानाथाचा दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी - Marathi News | Har Har Mahadev! Devotees thronged from early morning to have darshan of Lord Vaidyanath | Latest beed News at Lokmat.com

बीड :हर हर महादेव! प्रभू वैद्यानाथाचा दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी

पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी एकाच दिवशी आल्याने दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. ...

वय वर्ष अवघे ३२ अन् १०० च्यावर गुन्हे; कोण आहे कुख्यात दरोडेखोर आटल्या? - Marathi News | Age only 32 years and over 100 years of crime; Who is the notorious robber Atlya aka Atul Bhosale? | Latest beed News at Lokmat.com

बीड :वय वर्ष अवघे ३२ अन् १०० च्यावर गुन्हे; कोण आहे कुख्यात दरोडेखोर आटल्या?

गेल्या अनेक वर्षांपासून आटल्या पोलिसांना हवा होता; आष्टी पोलिसांनी केले जेरबंद ...

एकेकाळी ऑफिसबॉय म्हणून केली नोकरी, आज बीडच्या दादासाहेब भगत यांच्या आहेत दोन कंपन्या - Marathi News | once worked with infosys as office boy today Dadasaheb Bhagat of Beed owns two companies success story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी ऑफिसबॉय म्हणून केली नोकरी, आज बीडच्या दादासाहेब भगत यांच्या आहेत दोन कंपन्या

त्यांनी आपल्या मित्रांनाही शिक्षित करून आपल्या कंपनीमध्ये नोकरी दिली. ...

Beed:  मित्रांनी मिळून चोरली खिल्लारी बैलजोडी; विक्री करण्याआधीच बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची पेंडगावजवळ कारवाई - Marathi News | Beed:  Khillari bullock pair stolen by friends; Even before the sale, Bedya, local crime branch action near Pendgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड : मित्रांनी मिळून चोरली खिल्लारी बैलजोडी; विक्री करण्याआधीच हातात पडल्या बेड्या

Beed Crime News : पाच मित्रांच्या गप्पा सुरू होत्या. पार्टी, मौजमजा करण्याचे ठरले. परंतु, कोणाकडेच पैसे नाहीत. म्हणून त्यांनी गावातीलच खिल्लारी बैलजोडी चोरून ती विकायची आणि आलेल्या पैशांतून ऐश करायचे ठरवले. ...

सत्तेसोबत जा; पण माणुसकी ठेवा! शरद पवारांचा फुटीर नेत्यांना इशारा; बीड सभेला लक्षणीय गर्दी - Marathi News | go with the power but keep humanity sharad pawar warning to separatist leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेसोबत जा; पण माणुसकी ठेवा! शरद पवारांचा फुटीर नेत्यांना इशारा; बीड सभेला लक्षणीय गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाच शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ...

८३ वर्षाचा योद्धा आर्शीर्वाद मागायला आलाय, आधार देऊ; शरद पवारांसमोर राजेश टोपे भावूक - Marathi News | An 83-year-old warrior has come to seek blessings, let us support; Rajesh Tope emotional in front of Sharad Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :८३ वर्षाचा योद्धा आर्शीर्वाद मागायला आलाय, आधार देऊ; शरद पवारांसमोर राजेश टोपे भावूक

बीडमध्ये आज राष्ट्रवादीची स्वाभीमानी सभा होतं आहे. ...