लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी - Marathi News | GR for crop damage compensation for September has arrived; Approval for assistance to 'these' seven districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. ...

Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका - Marathi News | 'OBC Rally Not for OBCs, But to Terrorize District': Manoj Jarange Slams Bhujbal and Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका

OBC Maha Elgar Sabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे झालेल्या ओबीसी महा एल्गार सभेवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. ...

खुराकासाठी बापाने विकली ५ एकर शेती, मुलाची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 'सुवर्ण' बाजी! - Marathi News | Father sells 5 acres of land for food, son wins 'gold' in national wrestling championship! | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुराकासाठी बापाने विकली ५ एकर शेती, मुलाची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 'सुवर्ण' बाजी!

दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या वडिलांच्या त्यागाची परतफेड ...

Beed: मध्यरात्री चोरट्यांची शेतकऱ्यांना बेदम मारहाण; दागिने ओरबडल्याने महिलेचा कान फाटला - Marathi News | Beed: Thieves brutally beat up farmers in the middle of the night; Woman's ear torn off after jewellery was scratched | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: मध्यरात्री चोरट्यांची शेतकऱ्यांना बेदम मारहाण; दागिने ओरबडल्याने महिलेचा कान फाटला

शेतात बिबट्याची तर गावात चोरांची दहशत; दोन कुटुंबांना चोरट्यांची मारहाण, दागिने लुटले ...

दहशत कायम! शेतकऱ्याचा बळी, वासरांवर हल्ला आता बिबट्याचे थेट कानिफनाथ घाटात दर्शन - Marathi News | Terror continues! Farmer killed, calves attacked, now leopard seen directly at Kanifnath Ghat | Latest beed News at Lokmat.com

बीड :दहशत कायम! शेतकऱ्याचा बळी, वासरांवर हल्ला आता बिबट्याचे थेट कानिफनाथ घाटात दर्शन

वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा ...

धर्मांतरासाठी कैद्यांवर दबाव? चौकशी अहवालानंतर बीडच्या जेलरची नागरपूर कारागृहात बदली! - Marathi News | Pressure on prisoners to convert? Beed jailer finally transferred to Nagarpur jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :धर्मांतरासाठी कैद्यांवर दबाव? चौकशी अहवालानंतर बीडच्या जेलरची नागरपूर कारागृहात बदली!

भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि जामिनावर बाहेर आलेल्या कैद्यांनी जेलरवर हे गंभीर आरोप केले होते. ...

सांगली ४७ तोळे चोरी: '१०० किमी' सीसीटीव्ही फुटेज तपासले, चोरांच्या म्होरक्यास बीडमध्ये अटक! - Marathi News | 47 tolas were looted in broad daylight in Sangli; '100 km' CCTV footage checked, thieves found in Beed! | Latest beed News at Lokmat.com

बीड :सांगली ४७ तोळे चोरी: '१०० किमी' सीसीटीव्ही फुटेज तपासले, चोरांच्या म्होरक्यास बीडमध्ये अटक!

सांगली पोलिसांनी बीड कनेक्शनमधून उलगडले ४७ तोळे सोने चोरीचे रहस्य, म्होरक्या ताब्यात ...

Beed: केजमधील साठवण तलावासाठीच्या आंदोलनास हिंसक वळण; ५ बसेस फोडल्या - Marathi News | Beed: Protest for storage pond in Kejriwal turns violent; 5 buses vandalized | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: केजमधील साठवण तलावासाठीच्या आंदोलनास हिंसक वळण; ५ बसेस फोडल्या

उपोषणाच्या १२ व्या दिवशी केजमध्ये रास्तारोको ...