लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

गुढीपाडव्याला चक्क बोकडाचे नामकरण; शेतकऱ्याच्या लाडक्या 'चेतक'चा सोशल मीडियात धुरळा - Marathi News | Naming of the goat on the occasion of Gudi Padwa; Chopanwadi's 'Chetak' is widely discussed | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुढीपाडव्याला चक्क बोकडाचे नामकरण; शेतकऱ्याच्या लाडक्या 'चेतक'चा सोशल मीडियात धुरळा

शेतकऱ्याने ८ महिन्यांच्या या बोकडाचा नामकरण सोहळा शेतात अत्यंत उत्साहात केला ...

दुर्दैवी! कर्तव्यावर असताना अस्वस्थ वाटू लागले; उपचारादरम्यान पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू - Marathi News | Unfortunate! Feeling restless while on duty; A police sub-inspector died during treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुर्दैवी! कर्तव्यावर असताना अस्वस्थ वाटू लागले; उपचारादरम्यान पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज पहाटे झाला मृत्यू ...

बालकांचा खेळ अधुरा राहिला; शेतातील हौदात बुडून तीन बालकांचा करुण अंत - Marathi News | Unfortunate! Three children drowned in the farm at kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :बालकांचा खेळ अधुरा राहिला; शेतातील हौदात बुडून तीन बालकांचा करुण अंत

मृत तीनही बालके 5 ते 8 वयोगटातील आहेत. ...

वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकल्या महिला; बीडच्या कुंटणखान्यातून परराज्यातील पीडितांची सुटका - Marathi News | Women stuck in the mud of prostitution in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकल्या महिला; बीडच्या कुंटणखान्यातून परराज्यातील पीडितांची सुटका

बीड शहरातील मध्यवर्ती असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या समोरील भागात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती माजलगावचे सहायक अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांना मिळाली होती. त्यांनी लगेच आपल्या पथकामार्फत सापळा लावला. ...

बायकोसाठी वाट्टेल ते! पत्नीच्या वाढदिवसासाठी पठ्ठ्याने ठेवला थेट गौतमीचा डान्स - Marathi News | on the occassion of wifes birthday husband tells lavani dancer gautami patil to cut the cake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोसाठी वाट्टेल ते! पत्नीच्या वाढदिवसासाठी पठ्ठ्याने ठेवला थेट गौतमीचा डान्स

Gautami patil: बीडच्या एका पठ्ठ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवशी थेट गौतमीचा डान्स ठेवला. ...

साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड - Marathi News | After selling three and a half tons of onions, minus bill generated, the farmer had paid himself | Latest beed News at Lokmat.com

बीड :साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड

७० हजार रुपये खर्च करून पदरात १ रुपयाही नाही पडला; तिकिटालाही पैसे उरले नव्हते ...

पिंपळनेरमध्ये गुटख्याच्या गोदामावर छापा; ३० लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha godown raided in Pimpalner of Beed; Gutkha worth 30 lakhs seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिंपळनेरमध्ये गुटख्याच्या गोदामावर छापा; ३० लाखांचा गुटखा जप्त

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे दिसत आहे. ...

आष्टी - जामखेड रोडवर पादचारी व्यक्तीस अज्ञात वाहनाने चिरडले - Marathi News | A pedestrian was crushed by an unknown vehicle on Ashti-Jamkhed road | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी - जामखेड रोडवर पादचारी व्यक्तीस अज्ञात वाहनाने चिरडले

आष्टी तालुक्यातील पोखरी फाटा जवळील घटना,मृताची ओळख अद्याप पटली नाही ...