शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

महाराष्ट्र : “खमका, सक्षम अधिकारी हवा, बीड प्रकरणी तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या”; अंजली दमानियांची मागणी

बीड : विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश; मनोज जरांगेंचा आरोप

मुंबई : धनंजय मुंडे, बालाजी तांदळेंसह दहा जणांना सह आरोपी करा; अंजली दमानियांची मोठी मागणी

बीड : संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, मांडली सविस्तर भूमिका

पुणे : वैभवी देशमुखने रडत रडत केलेल्या भाषणाने बारामतीकर गहिवरले

पुणे : बारामतीत जनआक्रोश मोर्चा : संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या;नागरिकांनी केली मागणी

पुणे : 'आरोपींना मदत करणारे प्रशासनातील असो किंवा इतर कोणी त्यांना सहआरोपी करावे'; लेक वैभवीची मागणी

पुणे : मोस्ट वाँटेड कृष्णा आंधळेला पोलिसांचे अभय; तो यंत्रणेला घाबरत नाही ? धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Suresh Dhas : ...तर धनंजय मुंडेही आकाच्या शेजारी जातील; सुरेश धस यांनी केला आरोप

बीड : बीडचा नवा 'आका', खोक्याच्या घरावर पोलिसांचा छापा; काय-काय सापडलं?