शहरातील एका शाळकरी मुलीचे मित्राच्या मदतीने अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात मदत करणाऱ्यांना अटक करण्याचे सत्र सुरू असून, यातील तीन आरोपींनी शहरातील विविध भागातून स्थानिक गुन्हे शाखेतील अधिका ...
तालुक्यातील मोहखेड शिवारात धारुर व माजलगाव तालुक्यातून चोरी केलेल्या चोरट्यांची दबा धरुन बसल्याची माहिती मिळताच मोहखेड ग्रामस्थांनी धरपकड करत चोरट्यांना सिरसाळा पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना शनिवारी घडली. ...
पोळा सणादिवशी तिर्रट नावाचा जुगार महासांगवीत (ता. पाटोदा) सुरु असल्याच्या गुप्त माहितीवरुन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा मारला. यावेळी नऊ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले असून, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे यांच्याशी नागरिकांचा तात्काळ संपर्क व्हावा यासाठी एकच कायमस्वरुपी मोबाईल नंबर योजना राबवण्यात आली होती. मात्र,अनेक अधिकाऱ्यांचे तसेच पोलीस ठाण्याचे मोबाईल हे ‘स्विच आॅफ’ किंवा ‘नॉट रिचेबल’ आहेत. ...
तालुक्यातील कोळगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला चार ते पाच घरे फोडून चोरटे पसार झाले.या घटनेमुळे कोळगावांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...