शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या चोऱ्यांचा तपास येथील पोलिसांना लागत नसल्याने याच्या विरोधात निषेध मूक मोर्चा पोलीस ठाण्यावर काढण्यात आला. ...
तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी परिसरात अवैध गावठी हातभट्टीची तयार दारू चोरट्या मार्गाने विक्री करताना भरत रमेश काळे याला आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ...
शहरासह इतर ठिकाणी घरफोड्या, दरोडा, चोरीच्या घटना दिवाळीची सुटी व त्यानंतरच्या महिन्यात घडल्या होत्या. याचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरु असून विविध गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेतले आहेत. ...