जिल्हा रूग्णालयात अपघात विभागातील डॉक्टर हजर नाहीत, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजता घडली होती. ...
जिल्हा रूग्णालयात उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत मयत रूग्णांच्या नातेवाईकांनी ब्रदरला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. त्यानंतर रविवारी परिचारिका, डॉक्टरांनी कामबंदचा इशारा देत निदर्शने केली. ...