लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
केसांच्या समस्यांवर 'हा' होममेड हेयर मास्क ठरतो फायदेशीर! - Marathi News | How to grow your hair with homemade hair mask | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसांच्या समस्यांवर 'हा' होममेड हेयर मास्क ठरतो फायदेशीर!

अनेक महिला आपलं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी केसांची काळजी घेतात. दाट, लांब आणि मुलायम केसांचा ट्रेंड कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. काहींचे केस नॅचरली फार सुंदर असतात. ...

नवरदेव होणार असाल तर हॅन्डसम लूकसाठी 'या' टिप्स फॉलो करा - Marathi News | Wedding skin care tips for grooms easy to follow | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नवरदेव होणार असाल तर हॅन्डसम लूकसाठी 'या' टिप्स फॉलो करा

जशी प्रत्येक नववधूला आपल्या लग्नामध्ये सुंदर दिसण्याची इच्छा असते तशीच इच्छा नवरदेवालाही असते. आपल्या लग्नामध्ये आपण सुंदर दिसावं आणि आपल्या होणाऱ्या बायकोच्या तोडीस तोड दिसावं असं त्यालाही वाटत असतं. ...

आलिया, जान्हवी आणि सारासारख्या त्वचेसाठी वापरा 'या' टिप्स! - Marathi News | Beauty secrets of Alia Bhatt Jhanvi Kapoor Sara Ali Khan Suhana Khan revealed | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आलिया, जान्हवी आणि सारासारख्या त्वचेसाठी वापरा 'या' टिप्स!

बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याची जगभरात नेहमीचं चर्चा होत असते. अनेकदा तर त्यांच्या अभिनयापेक्षाही त्यांच्या सौंदर्यामुळे त्या ओळखल्या जातात. प्रत्येक वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक नवख्या अभिनेत्री डेब्यू करतात. ...

केसांचं सौंदर्य राखण्यासाठी 'या' व्हिटॅमिन्सचा आहारात करा समावेश - Marathi News | Essential vitamins for healthy hairs | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसांचं सौंदर्य राखण्यासाठी 'या' व्हिटॅमिन्सचा आहारात करा समावेश

आपल्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी केसांची मोठी भूमिका असते. आपले केस सुंदर, दाट आणि मुलायम असावेत अशी सर्वांचीच इच्छा असते. केस सुंदर आणि मजबूत असतील तर केसांचं आरोग्य उत्तम आहे असं समजलं जातं. ...

वेडींग सीझनसाठी दीपिकाचा क्लासी लूक ट्राय करा! - Marathi News | Deepika padukone red saree look is perfect for wedding season fashion | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :वेडींग सीझनसाठी दीपिकाचा क्लासी लूक ट्राय करा!

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोन प्रत्येक इव्हेंटमध्ये आपल्या हटके आणि ग्लॅमर्स लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ईशा अंबानीच्या प्री-वेडींग पार्टीमध्ये दीपिकावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ...

हिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप! - Marathi News | Get softer glowing skin this winter with the use of ghee | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप!

पिंपल्सपेक्षा जास्त त्रासदायक असतात ब्लाइंड पिंपल्स, बचावासाठी करा हे उपाय!  - Marathi News | How to heal blind pimples under the skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्सपेक्षा जास्त त्रासदायक असतात ब्लाइंड पिंपल्स, बचावासाठी करा हे उपाय! 

ब्लाइंड पिंपल्स हा पिंपल्सचाच एक प्रकार आहेत, पण हे जरा वेगळे असतात. सामान्य पिंपल्स त्वचेच्या वरच्या भागात विकसीत होतात, जे सहजपणे पाहिजे जाऊ शकतात. ...

Men's Beauty Tips:पुरुषांनाही हवीय चमकदार त्वचा?; या टीप्स नक्की वाचा - Marathi News | Men's Beauty Tips for glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Men's Beauty Tips:पुरुषांनाही हवीय चमकदार त्वचा?; या टीप्स नक्की वाचा

महिलांपेक्षा पुरूष आपल्या त्वचेबाबत बेजबाबदार असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अशातच अनेकदा त्यांना त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा पिंपल्स किंवा चेहऱ्यावर अॅक्नेची समस्या उद्धवल्यास अनेक महिला मेकअपचा आधार घेतात. ...