भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या ( Ajit Agarkar ) नावाचे शिक्कामोर्तब झाले. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते आणि आगरकर हा अर्ज दाखल करणारा एकमेव उमेदवार होता. क्रिकेट सल्लागार समितीने ( CAC) त्याची मुलाखत घेतली अन् त्याच्या न ...
BCCI ने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुखपदासाठी जाहीरात दिली होती. या पदासाठी मोठ्या खेळाडूंनी कधीच अर्ज केला नाही, पण आता योग्य व्यक्ती या पदावर बसणार आहे. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) प्रचंड दबाव आहे. आयपीएल मीडिया राइट्समधून आणि मीडिया राइट्सकडून BCCI ने भरपूर पैसा कमावला आहे. पण, आयसीसीच्या ट्रॉफी जिंकता न आल्यामुळे बीसीसीआयला स्पॉन्सर मिळणे अवघड झाले आहे. ...
२०२४साली होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला भारतीय संघाने आतापासूनच सुरुवात करायला हवी. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ( Ravi Shastri) त्या स्पर्धेसाठी टीम इंडियाने कोणत्या खेळाडूंना संधी द्यायली हवी याबाबत सांगताना मोठे विधान ...
Indian Cricket Team: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी BCCI च्या निवड समितीच्या बैठकीत होणाऱ्या घटनाबाह्य प्रसंगाबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. ...